Soyabean Rate : सोयाबीनचे भाव वाढणार? आज कोणत्या जिल्ह्यात काय दर मिळाला ते चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन पेंडीचे दर तेजीत आहेत. सोयाबीनची निर्यात या महिन्यापासून वाढली आहे. मात्र सोयाबीनचे बाजारभाव (Soyabean Rate) मात्र जैसे थे असल्याचे चित्र आहे. सध्या राज्यात सोयाबीनला सर्वसाधारणपणे ५ हजार रुपये ते ५ हजार ३०० रुपये असा दर मिळतो आहे. आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात पिंपळगाव(ब) – पालखेड शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला सर्वाधिक ५७७८ रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

असा चेक करा स्वतःच्या मोबाईलवर रोजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव पाहण्यासाठी कोणत्याही बातमीची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. कारण गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपवर शेतकरी स्वतः हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील बाजारभाव चेक करण्याची सुविधा आहे. यासोबतच सातबारा उतारा, भूनकाशा आदी कागद पत्रे डाउनलोड करण्याची सोयही या अँपवर देण्यात आली आहे. आजच गुगल प्ले स्टोअरवरुन Hello Krushi डाउनलोड करा आणि या सेवेचे लाभार्थी बना.

तसेच आज दिवसभरात झालेल्या सोयाबीनच्या उलाढालीमध्ये लातूर येथे सोयाबीनची सर्वाधिक 11 हजार 663 क्विंटल आवक नोंद झाली आहे. यावेळी सोयाबीनला कमीत कमी 5050 रुपये तर जास्तीत जास्त 5442 रुपये बाजारभाव मिळाला आहे. तसेच अमरावती शेती उत्पन्न बाजार समितीत 6 हजार 924 क्विंटल आवक नोंद झाली आहे असून कमीत कमी 4850 रुपये तर जास्तीत जास्त 5098 रुपये बाजारभाव मिळाला आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात सोयाबीनला काय दर मिळाला हे आम्ही खाली चार्टमध्ये दिले आहे.

सोयाबीनचे दर वाढणार का? (Soyabean Rate)

सोयाबीन काढणी सुरु होऊन ४ महिने झाले आहेत. सोयाबीनचे भाव वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन घरामध्येच साठवून ठेवला होता. मात्र अद्यापही सोयाबीन बाजारभाव जैसे थे असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव वाढत असताना अन निर्यातीत वाढ झालेली असताना शेतकऱयाला मात्र त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाहीये. मात्र अजून २ महिन्यांनी सोयाबीन बाजारभावात वाढ होण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/02/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल490300052575100
जळगावक्विंटल105510053205320
शहादाक्विंटल147487252755235
औरंगाबादक्विंटल28480050004900
पाचोराक्विंटल250509151585121
कारंजाक्विंटल4500495052205100
सेलुक्विंटल190440052265199
रिसोडक्विंटल1380497051855055
शिरुरक्विंटल9490051005100
तुळजापूरक्विंटल70500052505200
मोर्शीक्विंटल750500052005100
मालेगाव (वाशिम)क्विंटल160470051004900
राहताक्विंटल10490052005100
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल207430053785335
गंगापूरहायब्रीडक्विंटल8150049404131
सोलापूरलोकलक्विंटल194500053505195
अमरावतीलोकलक्विंटल6924485050984974
नागपूरलोकलक्विंटल1094437151504955
अमळनेरलोकलक्विंटल17470050005000
हिंगोलीलोकलक्विंटल800480052385019
कोपरगावलोकलक्विंटल157400051825100
मेहकरलोकलक्विंटल1120470052504800
जळकोटपांढराक्विंटल349447549254721
लातूरपिवळाक्विंटल11663505054425330
अकोलापिवळाक्विंटल2482470052005000
यवतमाळपिवळाक्विंटल623500052205110
मालेगावपिवळाक्विंटल52480051415100
आर्वीपिवळाक्विंटल206460052504900
चिखलीपिवळाक्विंटल1035460051504875
हिंगणघाटपिवळाक्विंटल3452440052754820
बीडपिवळाक्विंटल197488051915103
वाशीमपिवळाक्विंटल2400475051505000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600495052005100
वर्धापिवळाक्विंटल83482551505050
भोकरपिवळाक्विंटल86384651094477
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल355480051004950
जिंतूरपिवळाक्विंटल193500052155150
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1800483552105105
मलकापूरपिवळाक्विंटल620479550805011
वणीपिवळाक्विंटल426496551455000
सावनेरपिवळाक्विंटल7442546504650
जामखेडपिवळाक्विंटल114450051004800
गेवराईपिवळाक्विंटल5450048004650
परतूरपिवळाक्विंटल60490052255000
गंगाखेडपिवळाक्विंटल25520053005200
वरोरापिवळाक्विंटल637400051004500
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल49455050254900
धरणगावपिवळाक्विंटल9510551055105
किल्ले धारुरपिवळाक्विंटल123480051705001
केजपिवळाक्विंटल183507551995151
अहमहपूरपिवळाक्विंटल900500052805140
औराद शहाजानीपिवळाक्विंटल219516052165188
मुखेडपिवळाक्विंटल27480053505250
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल85500052005100
पालमपिवळाक्विंटल22495052005100
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल68460053005000
आष्टी-जालनापिवळाक्विंटल2516051605160
भंडारापिवळाक्विंटल23490049004900
राजूरापिवळाक्विंटल199470051755100
कळमेश्वरपिवळाक्विंटल50410048504600
काटोलपिवळाक्विंटल149375150904550
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल67480051755000
सिंदीपिवळाक्विंटल166460051754960
सोनपेठपिवळाक्विंटल72510052505200
error: Content is protected !!