Soyabean Rate : आज सोयाबीनची सर्वाधिक आवक कुठे झाली? इथे मिळाला जास्त बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनचे भाव (Soyabean Rate) वाढतील या आशेवर होते परंतु त्यांची निराशा झाली आहे. अखेर शेतकऱ्यांनी घरांमध्ये साठवून ठेवलेला सोयाबीन विक्रीसाठी बाहेर काढायला सुरवात केली आहे. आज दिवसभरात लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक झाल्याचे पाहायला मिळाले. लातूर येथे आज ९ हजार क्विंटक इतकी सोयाबीन आवक झाली.

दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात लातूर येथेच सोयाबीनला राज्यातील सर्वाधिक ५३५१ रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. यानंतर मुखेड ५३२५ रुपये, पालम ५३०० रुपये, गंगाखेड ५३०० रुपये, पिंपळगाव(ब) – पालखेड येथे ५२६३ रुपये असा बाजारभाव मिळाला. तसेच लासलगाव येथे सोयाबीनला कमीत कमी ३००० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला.

तुमच्या शेतमालाचा बाजारभाव मोबाईलवर असा करा चेक

आता आपल्या शेतमालाचा बाजारभाव शेतकरी स्वतः चेक करू शकतो. यासाठी गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करायचे आहे. इथे शेतकरी स्वतः पाहिजे त्या शेतमालाचा राज्यातील कोणत्याही बाजारसमितीमधील भाव चेक करू शकतो. तसेच Hello Krushi अँप च्या मदतीने सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र डाउनलोड करता येतात. तसेच सरकारी योजना, हवामान अंदाज, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री या सेवांचा लाभ घेता येतो. आजच Hello Krushi मोबाईल अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून या सुविधेचा मोफत लाभ घ्या.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/03/2023
लासलगावक्विंटल268300052605200
लासलगाव – विंचूरक्विंटल150300052005150
संगमनेरक्विंटल1500050005000
सिल्लोडक्विंटल35490051005000
तुळजापूरक्विंटल75500051505100
मोर्शीक्विंटल320500050505025
राहताक्विंटल6460050844950
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल41508752635225
गंगापूरहायब्रीडक्विंटल3470048504800
सोलापूरलोकलक्विंटल42480051605080
कोपरगावलोकलक्विंटल124400050834950
मेहकरलोकलक्विंटल110405051504700
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल21350152015191
लातूरपिवळाक्विंटल9006500053515230
चिखलीपिवळाक्विंटल540473051304930
कळमनूरीपिवळाक्विंटल30500050005000
भोकरपिवळाक्विंटल17500050105005
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल280490051005000
मलकापूरपिवळाक्विंटल185482551805100
गेवराईपिवळाक्विंटल36480049264850
गंगाखेडपिवळाक्विंटल30520053005200
दर्यापूरपिवळाक्विंटल800425051305000
देउळगाव राजापिवळाक्विंटल10460046004600
वरोरापिवळाक्विंटल219450050504700
मुखेडपिवळाक्विंटल10532553255325
मुरुमपिवळाक्विंटल75410051104605
पालमपिवळाक्विंटल15508053005150
उमरखेडपिवळाक्विंटल150500051005050
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130500051005050
सोनपेठपिवळाक्विंटल17512651405135
error: Content is protected !!