Thursday, September 28, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात झाला मोठा बदल! तुमच्या जिल्ह्यात आज काय भाव मिळाला ते चेक करा

Radhika Pawar by Radhika Pawar
May 6, 2023
in बाजारभाव
Soyabean Rate
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन (soyabean Rate) : सोयाबीन उत्पादक शेतकरी मागील अनेक दिवसांपासून बाजारभाव वाढतील या आशेवर बसले आहेत. अनेकांनी तीन महिने झाले आपला सोयाबीन काढून घरामध्ये साठवून ठेवला आहे. मात्र सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. आज सोयाबीन बाजारात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. पण शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात वाशीम शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची राज्यातील सर्वाधीक ३,६०० क्विंटल आवक नोंदवण्यात आली. याखालोखाल कारंजा येथे ३,५०० क्विंटल आवक झाली. आज (ता. ६) मे या दिवशीच्या सोयाबीन पिकाच्या दराबाबत आणि आवकाबाबत विचार केल्यास उमरखेड डांकी या बाजारसमितीत सोयाबीन पिकाचा दर हा ५ हजार ३०० रुपये आहे. तसेच आवकाबद्दल बोलायचं झाल्यास वाशीम बाजारसमितीत ३ हजार ६०० प्रतिक्विंटल आवक पहायला मिळते. त्याचप्रमाणे राज्यातील सर्वाधिक कमी दर हा लालसगाव – विंचूर या बाजारसमितीत ३००० रुपये पहायला मिळतो. कारंजा बाजारसमितीत ५ हजार १७० रुपये दर, सेलू येथे ५ हजार ५८ रुपये दर पहायला मिळत आहे. इतर बाजारभाव समित्यांचे दर आणि आवक जाणून घेण्यासाठी पुढील तक्ता पहावा.

रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी हे अवश्य करा

राज्यात पिकांचे बाजारभाव दररोज बदलत असतात. रोजच्या बदलत्या दरामुळे रोजचा बाजारभाव पाहणे महत्त्वाचे आहे. तुम्हालाही घरबसल्या सर्व पिकांचा बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. हॅलो कृषी मध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमधील सर्व पिकांचे बाजारभाव अगदी मोफत मध्ये पाहायला मिळत आहेत. याशिवाय जमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज, कृषी योजना यांसारख्या अनेक सुविधा तुम्हाला अगदी फुकट मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे App डाउनलोड करा.

Download Hello Krushi Mobile App

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/05/2023
छत्रपती संभाजीनगर—क्विंटल82480049504875
कारंजा—क्विंटल3500490051705050
सेलु—क्विंटल119478150855000
तुळजापूर—क्विंटल60490051005000
मालेगाव (वाशिम)—क्विंटल180460049004700
राहता—क्विंटल22500050255010
हिंगोलीलोकलक्विंटल500490051955047
मेहकरलोकलक्विंटल730410051954700
अकोलापिवळाक्विंटल2303400050705000
मालेगावपिवळाक्विंटल75472650004990
चिखलीपिवळाक्विंटल730465050604855
वाशीमपिवळाक्विंटल3600445052015000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल900485051505000
पैठणपिवळाक्विंटल1400040004000
भोकरदन पिवळाक्विंटल8481050004850
भोकरपिवळाक्विंटल31454950154782
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल308480049004850
जिंतूरपिवळाक्विंटल99480150755000
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1400487551405035
देउळगाव राजापिवळाक्विंटल4400048004600
मुरुमपिवळाक्विंटल205485551194987
सेनगावपिवळाक्विंटल120400049004500
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120510053005200
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल910485051505100
Tags: Agrowon bajarbhavSoyabean Bajar bhavSoyabean Rate
SendShareTweet

ताज्या बातम्या

Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

September 27, 2023
Government Contractor

Government Contractor : सरकारी ठेकेदार होण्यासाठी कशी असते परवाना प्रक्रिया? या ठिकाणी करावा लागेल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

September 26, 2023
Crop Management

Crop Management : सुधारित बी-बियाणे, खते आणि पीकसंरक्षके तसेच संप्रेरके या संदर्भातील माहिती देणाऱ्या संस्था कोणत्या? जाणून घ्या

September 25, 2023
Spinach Farming

Spinach Farming : पालकाच्या ‘या’ जाती पिकवल्या तर मिळेल भरघोस नफा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

September 25, 2023
Agriculture News

मुख्यमंत्रांनी घेतला मोठा निर्णय! दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन चारा पिकांसाठी काढला जीआर

September 24, 2023
मोदी आवास घरकुल योजना

मोदी आवास घरकुल योजना काय आहे? कोणकोण मिळू शकतं स्वतःच घर? जाणून घ्या फायद्याची गोष्ट

September 24, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group