Friday, September 29, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Soyabean Rate : सोयाबीनला ‘इथे’ मिळाला फक्त RS. 3000 बाजारभाव; तुमच्या जिल्ह्यातील रेट चेक करा

Radhika Pawar by Radhika Pawar
February 8, 2023
in बाजारभाव
Soyabean Rate Today
WhatsAppFacebookTwitter

Soyabean Rate : सोयाबीनला आज दिवसभरात राज्यात साधारणपणे 5100 रुपये असा सरासरी दर मिळाला आहे. राज्यात सोयाबीनची आवक अलीकडच्या काही दिवसांत वाढल्याचे दिसत आहे. आज लातूर येथे सोयाबीनची 9896 क्विंटल इतकी आवक झाली. तसेच अमरावती शेती उत्पन्न बाजारसमितीत 6285 क्विंटल आवक झाली आहे. तर अकोला येथे 4779 क्विंटल आवक नोंदवण्यात आली.

राज्यात दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात सोलापूर कृषी उत्पन्न बाजारसमितीत सर्वाधिक 5 हजार 400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. तर सर्वात कमी भाव हा लासलगाव – विंचूर शेती उत्पन्न बाजारसमितीत 3000 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. मात्र राज्यात इतर ठिकाणी सरासरी 5100 रुपये असा बाजारभाव मिळाला असल्याचे दिसत आहे. खाली आम्ही जिल्हानिहाय बाजारभाव तक्त्यात दिला आहे.

असा चेक करा तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये बाजारभावासोबत सातबारा, जमीन मोजणी, भूनकाशा, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक शेतीसंबंधिक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.

Download Hello Krushi Mobile App

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/02/2023
लासलगाव – विंचूर—क्विंटल300300052605200
जळगाव—क्विंटल12510051005100
कारंजा—क्विंटल4500495052305125
तुळजापूर—क्विंटल85500052505200
राहता—क्विंटल40480151865100
सोलापूरलोकलक्विंटल263460054005240
अमरावतीलोकलक्विंटल6285500051425071
नागपूरलोकलक्विंटल822455052725092
हिंगोलीलोकलक्विंटल690483552225028
मेहकरलोकलक्विंटल1430455052354800
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल200480053175280
लातूरपिवळाक्विंटल9896500053605250
अकोलापिवळाक्विंटल4779400052255155
यवतमाळपिवळाक्विंटल777500052355117
मालेगावपिवळाक्विंटल65481152315230
चिखलीपिवळाक्विंटल645465052004925
बीडपिवळाक्विंटल122400052505064
वाशीमपिवळाक्विंटल2400495052255000
कळमनूरीपिवळाक्विंटल20500050005000
वर्धापिवळाक्विंटल113482551955050
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल337480051004950
जिंतूरपिवळाक्विंटल48505052005150
परतूरपिवळाक्विंटल12520052505211
गंगाखेडपिवळाक्विंटल18520053005200
देउळगाव राजापिवळाक्विंटल20480051005000
वरोरापिवळाक्विंटल116480051005000
नांदगावपिवळाक्विंटल11490051715101
अहमहपूरपिवळाक्विंटल1200500053005150
उमरीपिवळाक्विंटल10510052005150
मुरुमपिवळाक्विंटल428480052405020
बसमतपिवळाक्विंटल965497552905204
पाथरीपिवळाक्विंटल5480050004900
पालमपिवळाक्विंटल26495052005100
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल100460053005000
उमरखेडपिवळाक्विंटल240500052005100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल630500052005150
राजूरापिवळाक्विंटल244476552405140
भद्रावतीपिवळाक्विंटल50500050005000
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल115465052005000
सोनपेठपिवळाक्विंटल75504953005200
देवणीपिवळाक्विंटल89440053954897
Tags: Agrowon bajarbhavSoyabean BajarbhavSoyabean Rate
SendShareTweet

ताज्या बातम्या

Havaman Andaj

Havaman Andaj : गणेशविसर्जनाला मुसळधार पाऊस? पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता; तुमच्या गावात पाऊस पडणार?

September 28, 2023
Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

September 27, 2023
Government Contractor

Government Contractor : सरकारी ठेकेदार होण्यासाठी कशी असते परवाना प्रक्रिया? या ठिकाणी करावा लागेल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

September 26, 2023
Crop Management

Crop Management : सुधारित बी-बियाणे, खते आणि पीकसंरक्षके तसेच संप्रेरके या संदर्भातील माहिती देणाऱ्या संस्था कोणत्या? जाणून घ्या

September 25, 2023
Spinach Farming

Spinach Farming : पालकाच्या ‘या’ जाती पिकवल्या तर मिळेल भरघोस नफा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

September 25, 2023
Agriculture News

मुख्यमंत्रांनी घेतला मोठा निर्णय! दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन चारा पिकांसाठी काढला जीआर

September 24, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group