Soyabean Rate : सोयाबीनच्या दरात घसरण; पहा आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सोयाबीन पिकांचे उत्पादन घेऊन ३ महिन्यांहून अधिक काळ गेला आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची साठवणूक केली होती. मात्र आता वाट पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीन माल बाजारात विक्रीसाठी आणला. मात्र अशातच अवकाळी पावसाने घोळ घातल्याने सोयाबीन पिकाच्या दरात घसरण पहायला मिळाली. सोयाबीन पिकाला यंदा ५ हजार दर पहायला मिळतोय. यात अजूनही दरवाढ झालेली पहायला मिळत नाही.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

सोयाबीन पिकाचे बाजारभाव आणि आवकाबाबत बोलायचं झालं तर सोयाबीनची सर्वात कमी आवक ही पैठण बाजारसमितीत ३ पहायला मिळाली. सोनगाव बाजारसमितीत सोयाबीनचे सर्वाधिक कमी दर हे ४ हजार १०० पहायला मिळाले. तर दुसरीकडे सोयाबीनला सर्वात जास्त भाव ५ हजार २०० असून तो उमरखेड – डींकी आणि उमरखेड या बाजारसमितीत मिळत आहे. तसेच इतर बाजारसमित्यांचे आवक आणि दर जाणून घेण्यासाठी खालील तक्ता पहावा.

बाजारभाव जाणून घेण्यासाठी हे काम करा

शेतकरी मित्रांनो, पिकांच्या बाजारभावावर शेतकऱ्यांचे भवितव्य ठरते असे म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेल्या पिकाला किती बाजारभाव मिळतो. हे पाहणे महत्वाचे असते. तुम्हांलाही तुम्ही पिकवलेल्या शेतमालाचा रोजचा बाजारभाव चेक करायचा असेल तर आजच Hello Krushi अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील बाजारभाव पाहायला मिळतो, ते सुद्धा १ रुपयाही खर्च न करता. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.

शेतीमाल : सोयाबीन (Soyabean Rate)

प्रती युनिट (रू.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/04/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल200300050014975
पालमपिवळाक्विंटल9505052005100
उमरखेडपिवळाक्विंटल190510053005200
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल110510053005200
25/04/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल413300050074950
शहादाक्विंटल61487550004999
माजलगावक्विंटल576440048504750
राहूरी -वांबोरीक्विंटल15485049604900
पाचोराक्विंटल2700354040503811
सिल्लोडक्विंटल7500050005000
उदगीरक्विंटल4450500050745037
कारंजाक्विंटल4000468550004830
रिसोडक्विंटल750451049804750
तुळजापूरक्विंटल45485048504850
राहताक्विंटल9465249524825
धुळेहायब्रीडक्विंटल5450048054500
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल257400150884975
सोलापूरलोकलक्विंटल147420050454950
हिंगोलीलोकलक्विंटल500480050654932
कोपरगावलोकलक्विंटल175400050184940
लाखंदूरलोकलक्विंटल26455046504600
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल272410150214990
लातूरपिवळाक्विंटल20755490051305000
धर्माबादपिवळाक्विंटल360477050004850
जालनापिवळाक्विंटल2976465050004950
अकोलापिवळाक्विंटल3329445050354900
यवतमाळपिवळाक्विंटल611420049504575
आर्वीपिवळाक्विंटल390450049004650
चिखलीपिवळाक्विंटल646450048504675
हिंगणघाटपिवळाक्विंटल3354430050354610
वाशीमपिवळाक्विंटल2400445049504500
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600475050004800
पैठणपिवळाक्विंटल3470047004700
वर्धापिवळाक्विंटल134477549504850
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल9501051505100
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल352485050004925
जिंतूरपिवळाक्विंटल66480050004900
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1200467550304855
खामगावपिवळाक्विंटल6251440050004700
मलकापूरपिवळाक्विंटल940440048454775
वणीपिवळाक्विंटल204479549404800
सावनेरपिवळाक्विंटल31436047004550
गेवराईपिवळाक्विंटल32460048854750
वरोरापिवळाक्विंटल64472549004825
नांदगावपिवळाक्विंटल11480049714900
तासगावपिवळाक्विंटल19510053305240
आंबेजोबाईपिवळाक्विंटल300475049804850
किल्ले धारुरपिवळाक्विंटल24444449444830
केजपिवळाक्विंटल171480050004900
औराद शहाजानीपिवळाक्विंटल85495150515001
मुरुमपिवळाक्विंटल40488049014890
सेनगावपिवळाक्विंटल105410050004600
मंगरुळपीरपिवळाक्विंटल2388470051755000
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल1005470050404800
उमरखेडपिवळाक्विंटल100500052005100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल190500052005100
राजूरापिवळाक्विंटल71465549354910
कळमेश्वरपिवळाक्विंटल40480050104910
काटोलपिवळाक्विंटल67468148614750
सिंदीपिवळाक्विंटल161457548804650
सोनपेठपिवळाक्विंटल138490050415000
error: Content is protected !!