हॅलो कृषी
शेतकऱ्याचा खरा मित्र..

Soyabean Rate Today : आजचे सोयाबीन बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीन बाजारांमध्ये चांगली आवक झाली आहे. शिवाय चांगला कमाल दरही सोयाबीनला मिळताना दिसतो आहे. सोयाबीन मधले चढ -उतार कायम असून आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार सोयाबीनला सर्वाधिक कमाल भाव सात हजार 550 रुपये इतका मिळाला आहे.

आज चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 701 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 6250 कमाल भाव 7550 आणि सर्वसाधारण भाव सहा हजार 900 रुपये इतका मिळाला आहे. त्याखालोखाल अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार तीनशे पन्नास रुपयांचा कमाल भाग सोयाबीनला मिळाला आहे. तर आंबेजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल भाव सात हजार शंभर रुपये इतका मिळाला आहे. तर राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा कमाल भाव हा सात हजार रुपयांचा आतच असल्याचे दिसून येत आहे. तर सोयाबीनचे सर्वसाधारण भावही सात हजार रुपयांच्या आत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/05/2022
कारंजाक्विंटल4500641069756755
तुळजापूरक्विंटल155650067006600
मोर्शीक्विंटल409600063006150
राहताक्विंटल23644167466650
अमरावतीलोकलक्विंटल4305640067736586
नागपूरलोकलक्विंटल252580068206565
हिंगोलीलोकलक्विंटल395644068506645
मेहकरलोकलक्विंटल480640069706600
ताडकळसनं. १क्विंटल48650066116590
अकोलापिवळाक्विंटल1184520073506450
यवतमाळपिवळाक्विंटल505625068956572
चिखलीपिवळाक्विंटल701625075506900
बीडपिवळाक्विंटल231540067606500
दिग्रसपिवळाक्विंटल155600068506685
शेवगावपिवळाक्विंटल16460067516751
गेवराईपिवळाक्विंटल198600066396475
परतूरपिवळाक्विंटल98610066006580
गंगाखेडपिवळाक्विंटल38680071006900
आंबेजोबाईपिवळाक्विंटल500620069216800
मुरुमपिवळाक्विंटल120600066506325
आष्टी-जालनापिवळाक्विंटल5639564606400
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120650067006600
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल28600065006300
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल50600065006300
पुलगावपिवळाक्विंटल15635063506350
सोनपेठपिवळाक्विंटल150500066996550

error: Content is protected !!