लातूर बाजार समिती नाही तर ‘या’ बाजार समितीत आज मिळाला सोयाबीनला कमाल 6500 रुपयांचा दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला हव्या त्या शेतमालाचा बाजारभाव स्वतः चेक करण्यासाठी हॅलो कृषी मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खात दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमच्याकडील जनावरे, जुनी वाहने यांची खरेदी विक्रीही करू शकता.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला कमाल भाव 6500 मिळालेला आहे.

हा भाव वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 6000 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली त्याकरिता किमान 4750 कमाल 6500 आणि सर्वसाधारण सहा हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.

खरंतर सोयाबीन साठी प्रसिद्ध आणि चांगला दर मिळणारी बाजारपेठ म्हणून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उल्लेख आवर्जून केला जातो. एवढेच नाही तर या बाजार समितीमध्ये सोयाबीन उत्पादकांची नेहमीच गर्दी असते. मात्र आजचे बाजार भाव पाहता लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती पेक्षा वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल भाव चांगला मिळाला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सर्वाधिक 10,466 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली त्याकरिता किमान 5200 कमाल 6000 आणि सर्वसाधारण 5570 रुपयांचा भाव मिळाला.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/12/2022
अहमदनगरक्विंटल286460054005000
लासलगाव – विंचूरक्विंटल500300055015400
औरंगाबादक्विंटल17525053005275
माजलगावक्विंटल433450053125200
चंद्रपूरक्विंटल373500053605200
राहूरी -वांबोरीक्विंटल32525053655300
संगमनेरक्विंटल1540054005400
कारंजाक्विंटल3000500554005225
कन्न्डक्विंटल8525054005350
तुळजापूरक्विंटल180520054255350
मानोराक्विंटल584500055005233
राहताक्विंटल82502653765283
अमरावतीलोकलक्विंटल5022505052885169
नागपूरलोकलक्विंटल619450053005100
अमळनेरलोकलक्विंटल10490052005200
हिंगोलीलोकलक्विंटल600519556255410
कोपरगावलोकलक्विंटल277420053865201
मेहकरलोकलक्विंटल350450055005100
कंधारनं. १क्विंटल64520055005400
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल225367855505500
लातूरपिवळाक्विंटल10466520060005570
जालनापिवळाक्विंटल3870430057005300
अकोलापिवळाक्विंटल1879460053855300
यवतमाळपिवळाक्विंटल633500054505225
परभणीपिवळाक्विंटल285540055505450
आर्वीपिवळाक्विंटल480457554505250
चिखलीपिवळाक्विंटल1988460156515126
हिंगणघाटपिवळाक्विंटल5784450055305020
बीडपिवळाक्विंटल130513154805368
वाशीमपिवळाक्विंटल6000475065006000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600515054505200
पैठणपिवळाक्विंटल1505150515051
भोकरपिवळाक्विंटल116415953794770
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल443510056005300
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल200480055005200
मलकापूरपिवळाक्विंटल360447554455195
दिग्रसपिवळाक्विंटल225528554955365
वणीपिवळाक्विंटल932508553755185
सावनेरपिवळाक्विंटल35480052985150
गेवराईपिवळाक्विंटल62420050504900
गंगाखेडपिवळाक्विंटल31550056005550
मनवतपिवळाक्विंटल199500054255350
चांदूर बझारपिवळाक्विंटल332450053615050
देउळगाव राजापिवळाक्विंटल30500053305200
नांदगावपिवळाक्विंटल29444153615250
तासगावपिवळाक्विंटल18530055005400
आंबेजोबाईपिवळाक्विंटल210483154755340
केजपिवळाक्विंटल122534155005380
औसापिवळाक्विंटल639525155915522
निलंगापिवळाक्विंटल180490055005400
चाकूरपिवळाक्विंटल129529155725477
औराद शहाजानीपिवळाक्विंटल110530055505440
हादगावपिवळाक्विंटल420500054005200
किनवटपिवळाक्विंटल88510054005300
मुखेडपिवळाक्विंटल45495055255430
पालमपिवळाक्विंटल47550056005550
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल175485054205200
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल175517554005300
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल336514053805260
पांढरकवडापिवळाक्विंटल170520053505300
उमरखेडपिवळाक्विंटल120510054005300
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120510054005300
काटोलपिवळाक्विंटल76473053305050
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल163465053055100
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1180485054255275
आर्णीपिवळाक्विंटल260450053005100
जाफराबादपिवळाक्विंटल120530055005400
देवणीपिवळाक्विंटल31530057005500
error: Content is protected !!