सोयाबीनचे दर स्थिर; पहा आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला कमाल सहा हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला आहे.

हा दर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 4500 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याकरिता किमान 4650 कमाल 6500 आणि सर्वसाधारण 5800 रुपयांचा भाव मिळाला.

तर आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 11,759 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याकरिता किमान 5100, कमाल 5911 आणि सर्वसाधारण 5450 रुपयांचा भाव मिळाला.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/12/2022
लासलगाव – विंचूरक्विंटल350400054805400
जळगावक्विंटल23500053005300
औरंगाबादक्विंटल40530053505325
माजलगावक्विंटल294470053005200
कारंजाक्विंटल2500502554505275
परळी-वैजनाथक्विंटल150515154415350
रिसोडक्विंटल1050485054005100
राहताक्विंटल43500054005366
धुळेहायब्रीडक्विंटल26519551955195
सोलापूरलोकलक्विंटल58450553905180
नागपूरलोकलक्विंटल908445153305110
हिंगोलीलोकलक्विंटल806490055355217
मेहकरलोकलक्विंटल740470057005300
परांडानं. १क्विंटल1510051005100
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल150300055335480
वडूजपांढराक्विंटल100550057005600
लातूरपिवळाक्विंटल11759510059115450
अकोलापिवळाक्विंटल3453457554505300
मालेगावपिवळाक्विंटल23480153645300
आर्वीपिवळाक्विंटल264480055005200
चिखलीपिवळाक्विंटल1681489056005245
बीडपिवळाक्विंटल89401754505242
वाशीमपिवळाक्विंटल4500465065005800
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600515054705325
पैठणपिवळाक्विंटल6488151215000
उमरेडपिवळाक्विंटल1642400053705250
भोकरपिवळाक्विंटल124272553504037
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल497510055005300
मलकापूरपिवळाक्विंटल315450053205205
सावनेरपिवळाक्विंटल25525554095350
शेवगावपिवळाक्विंटल22520053005300
गेवराईपिवळाक्विंटल54499152715130
परतूरपिवळाक्विंटल104533054405400
तेल्हारापिवळाक्विंटल300500053355240
देउळगाव राजापिवळाक्विंटल25400053005000
औराद शहाजानीपिवळाक्विंटल85530054955398
मुरुमपिवळाक्विंटल398481153665088
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल150475053505150
पांढरकवडापिवळाक्विंटल35515053005250
उमरखेडपिवळाक्विंटल100520054005300
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल560520054005300
सिंदीपिवळाक्विंटल77443553805240
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल518520054005350
error: Content is protected !!