Soyabean Rate Today : सोयाबीनला आज काय मिळाला भाव? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

शेतमाल : सोयाबिन Soyabean Rate Today

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/12/2022
कारंजाक्विंटल2500505054255275
धुळेहायब्रीडक्विंटल34530053005300
नागपूरलोकलक्विंटल1220450054565217
हिंगोलीलोकलक्विंटल600503056115320
मेहकरलोकलक्विंटल1950470057005300
मालेगावपिवळाक्विंटल9520054315397
चिखलीपिवळाक्विंटल1883460157005150
बीडपिवळाक्विंटल226520055005407
पैठणपिवळाक्विंटल2528152815281
कळमनूरीपिवळाक्विंटल50500050005000
भोकरपिवळाक्विंटल151434955214935
जिंतूरपिवळाक्विंटल298501654315200
परतूरपिवळाक्विंटल103537054905440
गंगाखेडपिवळाक्विंटल60550056005500
देउळगाव राजापिवळाक्विंटल45400054005200
वरोरापिवळाक्विंटल258490053955250
धरणगावपिवळाक्विंटल7489554055355
औसापिवळाक्विंटल774535156515572
निलंगापिवळाक्विंटल135500055005400
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल94500054005200
पालमपिवळाक्विंटल43520053005250
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल150485054255250
उमरखेडपिवळाक्विंटल50520055005300
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120520055005300
काटोलपिवळाक्विंटल167500053885250
आर्णीपिवळाक्विंटल450500054205200
error: Content is protected !!