Soyabean Rate Today : सोयाबीनच्या बाजारभाव झाला बदल? आजचे दर चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव (Soyabean Rate Today) चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

सोयाबीनला (Soyabean Bajarbhav) आज परतूर येथे सर्वाधिक ५३३० भाव मिळाला आहे. तर भोकर येथे सर्वात कमी म्हणजे ४३३१ इतका भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले. सोयाबीनचे दर वाढण्याची वाट अनेक शेतकरी पाहत आहेत. मात्र सध्या राज्यभरात सर्वत्र सर्वसाधारण ५ हजार रुपये भाव मिळताना दिसत आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंतचे ज्या बाजारसमित्यांची माहिती मिळाली आहे तेथील सोयाबीन बाजारभाव आम्ही खाली दिलेले आहेत. यानंतर संध्याकाळी ७ वाजता इतर बाजारसंतींचे भाव अपडेट करण्यात येतील.

error: Content is protected !!