Soyabean Rate Today : सोयाबीनचा भाव वाढला कि कमी झाला? तुमच्या जिल्ह्यातील रेट चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव (Soyabean Rate Today) चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

राज्यात सध्या सोयाबीन काढणी (Soyabean Rate Today) सुरु आहे. सोयाबीनला मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे. सर्वसाधारणपणे सोयाबीन ५ हजार रुपये भाव मिळतो आहे. अनेक शेतकरी सोयाबीनचा भाव वाढेल अशी आशा लावून बसलेले आहेत.

आज महाराष्ट्रात सोयाबीनला सर्वाधिक बाजारभाव लातूर मार्केटला (Soyabean Rate Today Latur) मिळाला आहे. लातूर येथे सोयाबीनला ५७०० भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला तर जामखेड बाजारसमितीत सोयाबीनला सर्वात कमी म्हणजे ४ हजार ५०० रुपये भाव मिळाला. राज्यातील इतर बाजारसमितीत सोयाबीनला काय बाजारभाव मिळाला हे खाली दिले आहे.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/12/2022
अहमदनगरक्विंटल145480054005100
लासलगावक्विंटल1238300054865401
शहादाक्विंटल14520154615325
कारंजाक्विंटल8500492553305190
परळी-वैजनाथक्विंटल800510053915275
सेलुक्विंटल231492053305100
तुळजापूरक्विंटल135500053255250
मोर्शीक्विंटल722510053505225
राहताक्विंटल100520054005350
गंगापूरहायब्रीडक्विंटल70400051004950
सोलापूरलोकलक्विंटल285450055155345
सांगलीलोकलक्विंटल250520057005450
नागपूरलोकलक्विंटल1086465153405168
हिंगोलीलोकलक्विंटल1555490054295164
कोपरगावलोकलक्विंटल590450054665325
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल70443552494776
मेहकरलोकलक्विंटल2070455056505150
ताडकळसनं. १क्विंटल75510054515370
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल603360055215480
लातूरपिवळाक्विंटल9044525057205550
जालनापिवळाक्विंटल8076460054505300
अकोलापिवळाक्विंटल4483400054955345
यवतमाळपिवळाक्विंटल1090500053855190
आर्वीपिवळाक्विंटल760455054605100
चिखलीपिवळाक्विंटल209512056705395
वाशीमपिवळाक्विंटल6000465058005600
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल1200495054505250
वर्धापिवळाक्विंटल103500052005100
भोकरपिवळाक्विंटल211498053005140
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल328500054005200
जिंतूरपिवळाक्विंटल452475153765200
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल3100501053155145
दिग्रसपिवळाक्विंटल285525054055375
वणीपिवळाक्विंटल924500054005150
सावनेरपिवळाक्विंटल41515053705300
जामखेडपिवळाक्विंटल153450053004900
परतूरपिवळाक्विंटल102500054315380
चांदूर बझारपिवळाक्विंटल780450054305081
देउळगाव राजापिवळाक्विंटल45400052005000
वरोरापिवळाक्विंटल1496500052955150
नांदगावपिवळाक्विंटल8440053315151
आंबेजोबाईपिवळाक्विंटल650460054725340
केजपिवळाक्विंटल717510054005350
औसापिवळाक्विंटल1176470055315437
औराद शहाजानीपिवळाक्विंटल169535554415398
किनवटपिवळाक्विंटल78500052005100
मुखेडपिवळाक्विंटल28502555005350
उमरीपिवळाक्विंटल200520054005300
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल125530055005400
सेनगावपिवळाक्विंटल530455055505230
पाथरीपिवळाक्विंटल70520054005300
पालमपिवळाक्विंटल27530054005350
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल150470053005200
आष्टी-जालनापिवळाक्विंटल18534154515341
पांढरकवडापिवळाक्विंटल150510052905250
उमरखेडपिवळाक्विंटल160525054005350
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल70525054005350
बाभुळगावपिवळाक्विंटल730479053205200
राजूरापिवळाक्विंटल565483553005221
कळमेश्वरपिवळाक्विंटल55500052405111
काटोलपिवळाक्विंटल125485153215050
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल263480053255050
सिंदीपिवळाक्विंटल280445053205100
आर्णीपिवळाक्विंटल480500053115200
सोनपेठपिवळाक्विंटल94490054005301
error: Content is protected !!