Soyabean Rate Today : सोयाबीनला आज कोणत्या जिल्ह्यात किती मिळाला भाव? चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीनचे (Soyabean Rate Today) बाजारभाव मंगळवारच्या दिवशीही स्थिर राहिल्याचं पाहायला मिळाले. आज दिवसभरात लातूर येथे सोयाबीनला सर्वाधिक ५,५६० रुपये इतका भाव मिळाला तर राज्यात सर्वात कमी भाव काटोल येथे ४ हजार ८०० रुपये मिळाला.

लातूर येथे आज सोयाबीनची एकूण आवक ८६३५ क्विंटल इतकी झाली तर काटोल येथे १२१ क्विंटल आवक झाली आहे. लातूरनंतर सर्वाधिक बाजारभाव हा ५४७० रुपये मिळाला आहे.

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव (Soyabean Rate Today) चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/12/2022
शहादाक्विंटल37535154405396
राहूरी -वांबोरीक्विंटल36520153205275
सिल्लोडक्विंटल45530054005350
कारंजाक्विंटल7000497553505210
अचलपूरक्विंटल55510052005150
श्रीगोंदाक्विंटल15500050005000
परळी-वैजनाथक्विंटल1300520053915351
तुळजापूरक्विंटल80500053005200
राहताक्विंटल82467653625300
सोलापूरलोकलक्विंटल305400054605205
अमरावतीलोकलक्विंटल8466490052365068
नागपूरलोकलक्विंटल757465153005137
कोपरगावलोकलक्विंटल578500054135313
मेहकरलोकलक्विंटल2350450055005200
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल871450054925410
लातूरपिवळाक्विंटल8635521157555560
जालनापिवळाक्विंटल6773450054005250
अकोलापिवळाक्विंटल6130400054505300
यवतमाळपिवळाक्विंटल936500053705185
चोपडापिवळाक्विंटल17491254425412
आर्वीपिवळाक्विंटल350455054005100
चिखलीपिवळाक्विंटल2883450055515025
वाशीमपिवळाक्विंटल6000475055005000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल1200495054255000
वर्धापिवळाक्विंटल135500052705150
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल12520053005250
भोकरपिवळाक्विंटल105502553135169
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल460500055005250
वणीपिवळाक्विंटल862507553205210
सावनेरपिवळाक्विंटल31480052605150
गेवराईपिवळाक्विंटल292440052004800
परतूरपिवळाक्विंटल121500054355400
गंगाखेडपिवळाक्विंटल55540055005400
चांदूर बझारपिवळाक्विंटल569448153165053
देउळगाव राजापिवळाक्विंटल75450053505100
वरोरापिवळाक्विंटल250490052255100
तासगावपिवळाक्विंटल21543055705500
आंबेजोबाईपिवळाक्विंटल360486054365300
किल्ले धारुरपिवळाक्विंटल110460053805300
केजपिवळाक्विंटल282520054005280
औसापिवळाक्विंटल1545520155335470
निलंगापिवळाक्विंटल317500054505300
किनवटपिवळाक्विंटल87500053005200
मुखेडपिवळाक्विंटल44450054755450
मुरुमपिवळाक्विंटल141510053505225
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल102500054005200
सेनगावपिवळाक्विंटल600450055005100
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल225465053505150
पांढरकवडापिवळाक्विंटल90510053005250
उमरखेडपिवळाक्विंटल200520054005300
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल70520054005300
राजूरापिवळाक्विंटल550430052955150
काटोलपिवळाक्विंटल121400052004600
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल142460053005050
आर्णीपिवळाक्विंटल580500053305150
error: Content is protected !!