Soyabean Rate Today: आज लातूर बाजार समितीत वाढला सोयाबीनचा कमाल भाव; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोयाबीन (Soyabean Rate Today) उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जाणारी बाजारपेठ म्हणजे लातूर कृषी उत्पन्न बाजार पेठ शिवाय अकोला, वाशिम यासारख्या कृषी उत्पन्न बाजारपेठा राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा सोयाबीन करिता मानल्या जातात.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला (Soyabean Rate Today) सर्वाधिक 6,400 रुपयांचा भाव मिळाला आहे. मागील दोन-चार दिवसात या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार दोनशे, सहा हजार शंभर 6300 असे कमाल भाव मिळत होते. मात्र आज भावामध्ये वाढ झालेली दिसत आहे. आज कमाल भाव 6,400 मिळाला आहे. आज बाजार समितीमध्ये 17,760 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली याकरिता किमान 5200 कमाल 6400 आणि सर्वसाधारण 5700 इतका भाव मिळाला.

तर त्या खालोखाल वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 6000 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान 4750 कमाल 6200 आणि सर्वसाधारण भाव 5500 इतका मिळाला.

तर सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथेच झाली आहे. यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचा मोठा नुकसान झालं असलं तरी हाताशी उरलेले पीक घेऊन शेतकरी आता चांगला भाव मिळेल याची अपेक्षा करतो आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत अद्यापही सोयाबीनला म्हणावा तसा दर मिळत नाहीये.

आजचे सोयाबीन बाजारभाव (Soyabean Rate Today)

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
28/11/2022
औरंगाबाद क्विंटल 23 3500 5100 4300
माजलगाव क्विंटल 491 4400 5401 5300
संगमनेर क्विंटल 13 5349 5400 5374
अचलपूर क्विंटल 45 5200 5400 5300
श्रीरामपूर क्विंटल 31 4900 5300 5000
परळी-वैजनाथ क्विंटल 700 5000 5407 5251
मोर्शी क्विंटल 402 5200 5300 5250
मालेगाव (वाशिम) क्विंटल 250 4600 5300 4800
राहता क्विंटल 53 4501 5415 5200
सोलापूर लोकल क्विंटल 159 4000 5435 5340
अमरावती लोकल क्विंटल 8163 5150 5328 5239
नागपूर लोकल क्विंटल 599 4500 5500 5250
अमळनेर लोकल क्विंटल 24 4899 4899 4899
हिंगोली लोकल क्विंटल 1655 5100 5611 5355
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 101 3800 5335 4300
लातूर पिवळा क्विंटल 17760 5200 6400 5700
अकोला पिवळा क्विंटल 3157 4000 5600 5300
मालेगाव पिवळा क्विंटल 82 4899 5399 5200
चोपडा पिवळा क्विंटल 45 5500 5500 5500
चिखली पिवळा क्विंटल 2890 4981 5500 5240
बीड पिवळा क्विंटल 142 4336 5501 5241
वाशीम पिवळा क्विंटल 6000 4750 6200 5500
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 1200 5050 5450 5200
कळमनूरी पिवळा क्विंटल 60 5000 5000 5000
चाळीसगाव पिवळा क्विंटल 15 4000 5376 5350
भोकर पिवळा क्विंटल 181 3750 5425 4588
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 3400 5050 5495 5290
मलकापूर पिवळा क्विंटल 350 4500 5400 5210
दिग्रस पिवळा क्विंटल 485 5350 5535 5485
शेवगाव पिवळा क्विंटल 10 4500 5200 5200
परतूर पिवळा क्विंटल 123 5225 5450 5400
गंगाखेड पिवळा क्विंटल 30 5400 5600 5500
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 28 4000 5400 5000
तळोदा पिवळा क्विंटल 7 5400 5666 5500
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 520 4300 5450 5350
केज पिवळा क्विंटल 1032 5280 5500 5360
निलंगा पिवळा क्विंटल 375 5000 5470 5400
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 329 5280 5450 5365
उमरगा पिवळा क्विंटल 55 5151 5600 5450
पांढरकवडा पिवळा क्विंटल 80 5270 5400 5350
उमरखेड पिवळा क्विंटल 170 4900 5100 5000
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 170 4900 5100 5000
काटोल पिवळा क्विंटल 114 5001 5300 5200
आष्टी (वर्धा) पिवळा क्विंटल 470 4800 5410 5200
पुलगाव पिवळा क्विंटल 311 4800 5700 5350
सिंदी पिवळा क्विंटल 171 4430 5380 5170
सिंदी(सेलू) पिवळा क्विंटल 1423 4850 5400 5250
कळंब (यवतमाळ) पिवळा क्विंटल 130 4800 5200 5050
बोरी पिवळा क्विंटल 19 5360 5405 5405
error: Content is protected !!