Soyabean Rate Today : सोयाबीनच्या दरात चढ कि उतार? चेक करा आजचा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीनची काढणी आता बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा रेट (Soyabean Rate Today) वाढेल अशा आशेने सोयाबीन साठवून ठेवला आहे. सध्या राज्यात सर्वसाधारण ५ हजार ते ५ हजार ५०० रुपये अशा दराने सोयाबीनची विक्री सुरु आहे. आज दुपारी २ वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार सोलापुरात ५३४५ तर देऊळगाव राजा, उमरखेड येथे ५३०० रुपये सोयाबीनला दर मिळाला आहे.

सोलापूर येथे सोयाबीनची एकूण आवक ९२ क्विंटल झालीय तर उमरखेड येथे दिवसभरात १६२ क्विंटल इतकी सोयाबीनची आवक झाली आहे. आज अकोला येथे सोयाबीनची सर्वाधिक ४७०२ इतकी आवक झाली. अकोला येथे सोयाबीनला ५२६५ रुपये भाव मिळाला. (Soyabean Rate Latur)

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

Soyabean Rate Today-29 12 2022
जळगावक्विंटल55450052505250
माजलगावक्विंटल808440053005251
कारंजाक्विंटल4500497553755210
परळी-वैजनाथक्विंटल700528154165325
मुदखेडक्विंटल15500052505150
तुळजापूरक्विंटल125510053005200
मोर्शीक्विंटल700500053505175
राहताक्विंटल53530053925350
आष्टी-जालनाकाळाक्विंटल2440044004400
सोलापूरलोकलक्विंटल92522554855345
नागपूरलोकलक्विंटल882475054105245
अमळनेरलोकलक्विंटल25500052155215
हिंगोलीलोकलक्विंटल1100480053605080
मेहकरलोकलक्विंटल1320450055005100
अकोलापिवळाक्विंटल4702440054355265
यवतमाळपिवळाक्विंटल470500053405170
चिखलीपिवळाक्विंटल2346475057005225
बीडपिवळाक्विंटल66465053815209
वाशीमपिवळाक्विंटल4500475061005100
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल1500505054005250
पैठणपिवळाक्विंटल18526152615261
कळमनूरीपिवळाक्विंटल60500050005000
उमरेडपिवळाक्विंटल3548400053555250
चाळीसगावपिवळाक्विंटल7414150714641
भोकरपिवळाक्विंटल81410053134707
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल388505053505200
जिंतूरपिवळाक्विंटल237495153705300
मलकापूरपिवळाक्विंटल315470054355300
गंगाखेडपिवळाक्विंटल32550055505500
देउळगाव राजापिवळाक्विंटल25500053005300
वरोरापिवळाक्विंटल303480053005150
तळोदापिवळाक्विंटल12530055225400
निलंगापिवळाक्विंटल175480054205300
औराद शहाजानीपिवळाक्विंटल323537054405405
किनवटपिवळाक्विंटल104510053005200
उमरीपिवळाक्विंटल160505553005177
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल225475053005200
पांढरकवडापिवळाक्विंटल50510052005150
उमरखेडपिवळाक्विंटल160520054005300
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल370520054005300
भद्रावतीपिवळाक्विंटल30500051505075
काटोलपिवळाक्विंटल52508152605150
सोनपेठपिवळाक्विंटल130509954255340
देवणीपिवळाक्विंटल86470055455122
error: Content is protected !!