Thursday, June 1, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Soyabean Rate Today : आज सोयाबीनला काय दर मिळाला? चेक करा

Radhika Pawar by Radhika Pawar
January 4, 2023
in बाजारभाव
Soyabean Rate Today
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी आॅनलाईन : सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना यंदा आपक्या कष्टाचा म्हणावा तसा मोबदला मिळालेला नाही. राज्यातील सोयबीनची आवक आता बर्यापैकी कमी झाली आहे. अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनचे दर वाढतील या आशेने सोयाबीनची साठवण करुन ठेवली होती. मात्र सोयाबीनचे दर स्थिर राहिल्याने अनेकांची निराशा झाली.

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा.

आज राज्यात सोयाबीनला सर्वाधिक बाजारभाव जिंतूर कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये मिळाला आहे. आज जिंतूर येथे सोयाबीन एकुण 270 क्विंटल आवक नोंदली गेली. जिंतूरला सोयाबीनला कमीत कमी 5000 रुपये तर जास्तित जास्त 5541 रुपये इतका भाव मिळाला. राज्यात सर्वात कमी बाजारभाव सिंदी कृषी उत्पन्न बाजारसमिती येथे 5180 रुपये मिळाला.

आज दिवसभरात सोयाबीनची सर्वाधिक आवक अकोला कृषी उत्पन्न बाजारसमिती येथे नोंदवण्यात आली. अकोला येथे आज सोयाबीनची 5330 क्विंटल आवक झाली. अकोल्याला सोयाबीनला 5355 रुपये इतका भाव मिळाला.

तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

Download Hello Krushi Mobile App

शेतमाल : सोयाबिन Soyabean Rate Today

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/01/2023
कारंजा—क्विंटल3000515055255390
वैजापूर—क्विंटल25510052405190
सोलापूरलोकलक्विंटल73510554605385
नागपूरलोकलक्विंटल987474056005385
हिंगोलीलोकलक्विंटल800505055815315
मेहकरलोकलक्विंटल1840450055505200
अकोलापिवळाक्विंटल5330440055005355
यवतमाळपिवळाक्विंटल528500054305215
चिखलीपिवळाक्विंटल1978485055315201
कळमनूरीपिवळाक्विंटल40500050005000
भोकरपिवळाक्विंटल99485953195089
जिंतूरपिवळाक्विंटल270500055415450
मनवतपिवळाक्विंटल313535054505400
वरोरापिवळाक्विंटल309500054605300
तासगावपिवळाक्विंटल25545055405500
अहमहपूरपिवळाक्विंटल1800500055155257
किनवटपिवळाक्विंटल73510053005200
मुरुमपिवळाक्विंटल786490058005350
उमरगापिवळाक्विंटल14540054015401
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल225480054905300
उमरखेडपिवळाक्विंटल340510053005200
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल350510053005200
सिंदीपिवळाक्विंटल71465053755180
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल707525055005400
घणसावंगीपिवळाक्विंटल120520055005400

Tags: Agrowon bajarbhavSoyabean BajarbhavSoyabean CultivationSoyabean Rate Today
SendShareTweet

ताज्या बातम्या

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात 3 जूनपासून पाऊसाला सुरवात होणार; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, पेरणी कधी करावी?

June 1, 2023
PM Kisan Yojana (2)

PM Kisan Yojana : आता प्रतीक्षा संपली, पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल गुड न्युज

May 30, 2023
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 4 दिवस महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस होणार, पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या

May 28, 2023
bogus seeds

बोगस बियाणांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याची गरज; माण तालुका कृषी विभागाकडून होतय दुर्लक्ष

May 26, 2023
Weather Upadate

Weather Update : बंगालच्या उपसागरात वेगाने पुढे सरसावतोय मान्सून; 4 दिवसात कर्नाटकात धडकणार

May 24, 2023
Soyabean Rate

Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात मोठा बदल? आजचे ताजे दर जाणून घ्या

May 23, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group