Soyabean Rate Today : आजचे सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीन ला सर्वाधिक 7500 रुपयांचा भाव मिळालेला दिसून येत आहे. हा भाव दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला आहे.

वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज दहा क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 7300, कमाल भाव 7500 आणि सर्वसाधारण भाव सात हजार चारशे रुपये इतका मिळाला आहे. तर दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीन 30 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 2800 कमाल भाव 7500 आणि सर्वसाधारण भाव सहा हजार सातशे रुपये इतका मिळाला आहे. त्या खालोखाल जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला आज कमाल भाव सात हजार चारशे रुपये मिळाला आहे. आजचे सोयाबीनचे सर्वसाधारण भाव हे सात हजार रुपयांच्या आतच असल्याचे दिसून येत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 14-5-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/05/2022
लासलगाव – विंचूरक्विंटल56500067776600
माजलगावक्विंटल255500065756400
राहूरी -वांबोरीक्विंटल10500062005800
उदगीरक्विंटल1000683068636846
तुळजापूरक्विंटल85620065006400
राहताक्विंटल7650065006500
सोलापूरलोकलक्विंटल34661066706650
अमरावतीलोकलक्विंटल2016640067356568
नागपूरलोकलक्विंटल77607569006694
हिंगोलीलोकलक्विंटल125630066666483
कोपरगावलोकलक्विंटल110400067516501
वडूजपांढराक्विंटल10730075007400
जालनापिवळाक्विंटल1921600074006550
अकोलापिवळाक्विंटल854610067806500
चिखलीपिवळाक्विंटल415625068006525
बीडपिवळाक्विंटल24626064306356
भोकरपिवळाक्विंटल17580065666183
हिंगोली- खानेगाव नाकापिवळानग220640065006450
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल570655067906665
मलकापूरपिवळाक्विंटल186580064806250
शेवगावपिवळाक्विंटल33620063006200
गेवराईपिवळाक्विंटल66540064916250
परतूरपिवळाक्विंटल40615166006490
दर्यापूरपिवळाक्विंटल300280075006700
आंबेजोबाईपिवळाक्विंटल250650069126800
औराद शहाजानीपिवळाक्विंटल96665067516700
मुरुमपिवळाक्विंटल20640165616481
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल631625069006825

Leave a Comment

error: Content is protected !!