Soyabean Rate Today : आजचे सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो बुद्ध जयंती आणि रविवारची सुट्टी या दोन दिवसानंतर आज बाजार समित्या खुल्या झाल्या आहेत आणि बाजार समित्यांमध्ये व्यवहार झाले आहेत. दरम्यान आज सायंकाळी पाच वाजता प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार सोयाबीनला कमाल सात हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 110 क्विंटल सोयाबीन झाली. याकरिता किमान भाव 6700, कमाल सात हजार आणि सर्वसाधारण सहा हजार 800 रुपयांचा भाव मिळाला आहे. त्याखालोखाल गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा हजार 900 रुपयांचा भाव मिळाला तर डिग्रज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा हजार 995 रुपयांचा भाव मिळाला आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण भावही सात हजार रुपयांच्या आतच असल्याचे दिसून येत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 17-5-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/05/2022
कारंजाक्विंटल4000635069506625
तुळजापूरक्विंटल135650066256600
राहताक्विंटल32633666756550
अमरावतीलोकलक्विंटल4129645067406595
नागपूरलोकलक्विंटल165550067806460
अमळनेरलोकलक्विंटल10550057015701
हिंगोलीलोकलक्विंटल100650068926696
अकोलापिवळाक्विंटल756610068056450
यवतमाळपिवळाक्विंटल475630069956674
पैठणपिवळाक्विंटल10600061766150
दिग्रसपिवळाक्विंटल200650069956885
परतूरपिवळाक्विंटल63630065006416
गंगाखेडपिवळाक्विंटल30670069006800
चाकूरपिवळाक्विंटल55609966996671
मुरुमपिवळाक्विंटल54662967596694
आष्टी-जालनापिवळाक्विंटल20530064106325
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल110670070006800
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल196600066006300

Leave a Comment

error: Content is protected !!