Soybean Market price : आज सोयाबीनला किती मिळाला कमाल भाव ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समिती यांमधील सोयाबीन (Soybean Market price) बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5,255 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

हा भाव मंगळूरपीर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 1278 क्विंटल सोयाबीनची (Soybean Market price) आवक झाली. याकरिता किमान 4000 कमाल भाव 5255 आणि सर्वसाधारण भाव 5000 750 रुपये इतका राहिला.

त्या खालोखाल उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील कमाल भाव 5200 इतका मिळाला आहे. काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल 5001, केज गंगाखेड या बाजार समितीमध्ये कमाल 5000 रुपयांचा भाव आज सोयाबीनला (Soybean Market price) मिळाला आहे. याशिवाय नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5151 रुपयांचा कमाल भाव मिळालाय. उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती 5130 सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती 5000 लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती 5,051 तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 530 रुपयांचा कमाल भाव सोयाबीनला मिळाला आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
04/10/2022
लासलगाव – विंचूर क्विंटल 634 3000 5051 4950
जळगाव क्विंटल 88 4300 4700 4500
राहूरी -वांबोरी क्विंटल 9 4300 4300 4300
सिल्लोड क्विंटल 23 4500 5000 4600
उदगीर क्विंटल 725 5000 5130 5065
राहता क्विंटल 3 4726 4726 4726
धुळे हायब्रीड क्विंटल 4 4720 4800 4800
सोलापूर लोकल क्विंटल 4689 3715 5030 4675
अमरावती लोकल क्विंटल 984 4700 4900 4800
नागपूर लोकल क्विंटल 1753 4300 5151 4938
अमळनेर लोकल क्विंटल 70 4299 4576 4576
हिंगोली लोकल क्विंटल 80 4555 4871 4713
कोपरगाव लोकल क्विंटल 316 3800 4900 4810
मेहकर लोकल क्विंटल 560 4000 5005 4600
लातूर पिवळा क्विंटल 3348 4000 5225 5050
जालना पिवळा क्विंटल 1892 3800 4850 4751
अकोला पिवळा क्विंटल 724 4200 4895 4600
यवतमाळ पिवळा क्विंटल 139 4415 4750 4582
चोपडा पिवळा क्विंटल 225 4372 4822 4581
आर्वी पिवळा क्विंटल 125 4200 4450 4300
चिखली पिवळा क्विंटल 98 4250 4725 4490
हिंगणघाट पिवळा क्विंटल 1349 4400 5055 4710
बीड पिवळा क्विंटल 70 4510 4901 4744
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 103 4300 4900 4600
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 650 4295 4965 4715
मलकापूर पिवळा क्विंटल 273 4025 4900 4255
परतूर पिवळा क्विंटल 24 4500 4680 4540
गंगाखेड पिवळा क्विंटल 15 4700 5000 4800
तासगाव पिवळा क्विंटल 32 4580 4960 4780
केज पिवळा क्विंटल 33 4751 5000 4900
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 47 4801 4980 4890
मंगरुळपीर पिवळा क्विंटल 1278 4000 5255 4750
मंगळूरपीर – शेलूबाजार पिवळा क्विंटल 954 4000 4970 4500
आष्टी-जालना पिवळा क्विंटल 20 4090 4460 4300
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 170 5000 5200 5100
काटोल पिवळा क्विंटल 45 4100 5001 4800
error: Content is protected !!