Soybean Market Price : आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय झाला सोयाबीन बाजारात बदल ? जाणून घ्या आजचा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन (Soybean Market Price) बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 6141 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे.

हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Soybean Market Price) इथे मिळाला आहे. तर आज सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक पाच हजार तीनशे आठ क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाव 5860 रुपये कमल भाऊ 6141 आणि सर्वसाधारण भाव 6070 इतका मिळाला आहे

तर त्याखालोखाल धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Soybean Market Price) तीन क्विंटल सोयाबीनची आवक झाली याकरिता किमान भाव 5500, कमाल भाव 6105 आणि सर्वसाधारण भाव 5800 रुपये इतका मिळाला.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/08/2022
जळगावक्विंटल136574057405740
औरंगाबादक्विंटल3540056005500
माजलगावक्विंटल280540058315700
कारंजाक्विंटल4000572559105840
परळी-वैजनाथक्विंटल1200570059515851
मोर्शीक्विंटल60565058505750
राहताक्विंटल45560058175700
धुळेहायब्रीडक्विंटल3550061055800
नागपूरलोकलक्विंटल239500058255619
अमळनेरलोकलक्विंटल5585858585858
हिंगोलीलोकलक्विंटल370543059705700
मेहकरलोकलक्विंटल780530059505700
लातूरपिवळाक्विंटल5308586061416070
जालनापिवळाक्विंटल1185525058005700
यवतमाळपिवळाक्विंटल337540059305665
चिखलीपिवळाक्विंटल499528158515566
बीडपिवळाक्विंटल15550156725579
चाळीसगावपिवळाक्विंटल12500154005300
वर्धापिवळाक्विंटल42525056805420
भोकरपिवळाक्विंटल16512851285128
मलकापूरपिवळाक्विंटल407480058555400
दिग्रसपिवळाक्विंटल145562560005850
परतूरपिवळाक्विंटल30575058505810
गंगाखेडपिवळाक्विंटल17600062006000
देउळगाव राजापिवळाक्विंटल21580060006000
केजपिवळाक्विंटल248585060005900
चाकूरपिवळाक्विंटल10571159005881
उमरगापिवळाक्विंटल8570059005850
सेनगावपिवळाक्विंटल45555060005650
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल2335550585005700
सोनपेठपिवळाक्विंटल92550059505851

Leave a Comment

error: Content is protected !!