Soybean Market Price : सोयाबीन बाजारभावात किंचित वाढ; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार (Soybean Market Price )आज सोयाबीनला सर्वाधिक 5500 रुपयांचा कमाल दर मिळाला आहे.

हा दर उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती (Soybean Market Price ) तसेच उमरखेड- डाकी कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला आहे. आज उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 50 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 5200, कमाल भाव ५५०० आणि सर्वसाधारण भाग ५३०० रुपये इतका मिळाला. तर उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 130 क्विंटल सोयाबीनचे अवक झाली. याकरिता कीमान भाव 5200 कमाल भाव ५५०० आणि सर्वसाधारण भाव 5300 इतका मिळाला आहे.

तर आज सर्वाधिक आवक ही वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती (Soybean Market Price ) येथे झाली असून ही अवक 2011 झाली आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
24/09/2022
माजलगाव क्विंटल 303 4500 5011 4900
सेलु क्विंटल 27 3600 4950 4950
कन्न्ड क्विंटल 1 4500 4805 4700
धुळे हायब्रीड क्विंटल 3 4900 4925 4925
सोलापूर लोकल क्विंटल 92 4205 5075 4700
अमरावती लोकल क्विंटल 786 4750 5155 4952
नागपूर लोकल क्विंटल 19 4300 4900 4750
हिंगोली लोकल क्विंटल 305 4600 5080 4840
अकोला पिवळा क्विंटल 406 4400 5340 5065
मालेगाव पिवळा क्विंटल 13 3500 5151 4800
चिखली पिवळा क्विंटल 71 4600 4900 4750
बीड पिवळा क्विंटल 17 4996 5000 4998
वाशीम पिवळा क्विंटल 2100 4950 5265 5000
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 300 4850 5200 5050
भोकर पिवळा क्विंटल 18 4059 4848 4453
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 111 4800 5100 4950
मलकापूर पिवळा क्विंटल 71 4250 5100 4805
गंगाखेड पिवळा क्विंटल 15 5100 5200 5100
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 15 4100 5100 5000
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 65 4708 5125 4900
नांदूरा पिवळा क्विंटल 20 4000 5201 5201
उमरखेड पिवळा क्विंटल 50 5200 5500 5300
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 130 5200 5500 5300
error: Content is protected !!