Soybean Market Price : ‘या’ बाजार समितीत सोयाबीनला मिळाला चांगला भाव; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या तूर आणि उडीद या दोन्ही पिकांना चांगले भाव मिळताना दिसत आहेत. तुरीला आज कमाल ८ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे तर उदिडला कमाल ९२०० रुपयांचा भाव मिळाला आहे. उडीद आणि तुरीच्या तुलनेत सोयाबीनला (Soybean Market Price) मात्र म्हणावा तसा दर मिळताना दिसत नाहीये. आज सोयाबीनला कमाल 7111 रुपयांचा भाव मिळाला आहे.

हा भाव नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज 351 क्विंटल सोयाबीनची (Soybean Market Price) आवक झाली. याकरिता किमान भाव 4200, कमाल भाव 7111, सर्वसाधारण भाव 6383 इतका मिळाला. मात्र इतर बाजार समितीत मात्र ४००० ते ५००० दरम्यान कमाल मिळतो आहे.

तर आज सर्वाधिक आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली असून ही आवक 3908 क्विंटल (Soybean Market Price) इतकी झाली आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
27/09/2022
औरंगाबाद क्विंटल 4 4000 4250 4125
माजलगाव क्विंटल 174 4200 4850 4600
कारंजा क्विंटल 800 4550 4910 4675
परळी-वैजनाथ क्विंटल 180 4246 4966 4750
तुळजापूर क्विंटल 85 4500 4901 4800
सोलापूर लोकल क्विंटल 231 4200 4895 4605
अमरावती लोकल क्विंटल 1977 4500 4905 4702
नागपूर लोकल क्विंटल 351 4200 7111 6383
हिंगोली लोकल क्विंटल 500 4500 4915 4707
कोपरगाव लोकल क्विंटल 155 4000 5026 5000
लातूर पिवळा क्विंटल 3908 3900 5126 4950
जालना पिवळा क्विंटल 239 4111 4880 4850
अकोला पिवळा क्विंटल 440 3550 5005 4895
यवतमाळ पिवळा क्विंटल 153 4355 4800 4577
चिखली पिवळा क्विंटल 230 4600 4800 4700
हिंगणघाट पिवळा क्विंटल 2908 4300 4945 4635
बीड पिवळा क्विंटल 6 4750 4851 4800
वर्धा पिवळा क्विंटल 6 4250 4425 4300
भोकरदन -पिपळगाव रेणू पिवळा क्विंटल 17 4500 5100 4600
भोकर पिवळा क्विंटल 11 3000 4025 3512
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 105 4600 4800 4700
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 730 4575 4885 4705
मलकापूर पिवळा क्विंटल 499 3725 5015 4475
गेवराई पिवळा क्विंटल 29 3500 4476 3900
गंगाखेड पिवळा क्विंटल 13 5100 5200 5100
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 8 4200 4900 4900
धरणगाव पिवळा क्विंटल 115 4300 4875 4790
किल्ले धारुर पिवळा क्विंटल 3 3801 4700 4550
केज पिवळा क्विंटल 99 4690 4800 4790
उमरगा पिवळा क्विंटल 28 4310 4850 4700
error: Content is protected !!