Soybean Market Price : लातूर बाजार समितीत सोयाबीनच्या आवकेत वाढ; पहा किती मिळाला आहे दर ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन (Soybean Market Price) बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5186 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे.

हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4,681 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली याकरिता किमान भाव ४३५१, कमाल भाव ५१८६ आणि सर्वसाधारण भाव पाच हजार रुपये इतका मिळाला.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागच्या काही दिवसांपेक्षा आजची आवक ही जास्त दिसून येत आहे. मात्र त्या तुलनेने दर मात्र काही वाढलेले दिसून येत नाही येत. आजची सर्वाधिक आवक ही लातूर (Soybean Market Price) कृषी उत्पन्न बाजार समिती येथेच झाली आहे.

त्यानंतर उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5160 रुपयांचा कमाल (Soybean Market Price) दर मिळालाय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 565 रुपयांचा कमाल दर मिळालेला आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5001, वाशीम अनसिंग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5100 रुपयांचा कमाल भाव मिळालाय. तसंच गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील 5100 रुपयांचा कमाल भाव सोयाबीनला मिळाला आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
06/10/2022
औरंगाबाद क्विंटल 19 4450 4800 4625
माजलगाव क्विंटल 2130 4000 4804 4500
कळवण क्विंटल 15 4751 4751 4751
सिल्लोड क्विंटल 170 4000 4800 4500
उदगीर क्विंटल 1160 5000 5160 5080
श्रीरामपूर क्विंटल 86 4001 4700 4500
परळी-वैजनाथ क्विंटल 1200 4075 4971 4751
राहता क्विंटल 61 4000 4944 4450
सोलापूर लोकल क्विंटल 577 4205 5065 4750
अमरावती लोकल क्विंटल 885 4700 4921 4810
नागपूर लोकल क्विंटल 1774 4300 4780 4660
हिंगोली लोकल क्विंटल 180 4699 5001 4699
लातूर पिवळा क्विंटल 4681 4351 5186 5000
जालना पिवळा क्विंटल 4973 3600 4900 4700
अकोला पिवळा क्विंटल 884 4000 4900 4555
यवतमाळ पिवळा क्विंटल 37 4200 4675 4437
चिखली पिवळा क्विंटल 170 4175 4801 4488
बीड पिवळा क्विंटल 96 4500 4900 4725
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 150 4550 5100 4800
वर्धा पिवळा क्विंटल 45 4551 4671 4600
मलकापूर पिवळा क्विंटल 412 4050 4800 4225
जामखेड पिवळा क्विंटल 45 4000 4700 4350
परतूर पिवळा क्विंटल 48 4573 4851 4760
गंगाखेड पिवळा क्विंटल 14 5000 5100 5000
मुरुम पिवळा क्विंटल 234 4821 4951 4886
उमरगा पिवळा क्विंटल 83 4601 4950 4825
पाथरी पिवळा क्विंटल 500 3500 4800 4200
आष्टी-जालना पिवळा क्विंटल 15 4295 4300 4300
काटोल पिवळा क्विंटल 31 3850 4571 4050
बोरी पिवळा क्विंटल 18 4105 4825 4600
error: Content is protected !!