Soybean Market price : चढ की उतार ? काय झालाय सोयाबीन बाजारभावात बदल? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समिती यांमधील सोयाबीन (Soybean Market price) बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5200 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे.

हा भाव उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाल्या असून आज या बाजार समितीमध्ये 370 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे (Soybean Market price) आवक झाली. याकरिता किमान भाव 5000 रुपये, कमाल भाव 5200, आणि सर्वसाधारण भाव पाच हजार शंभर रुपये इतका मिळाला आहे.

तर आज सर्वाधिक आवक ही माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही आवक 2358 क्विंटल इतकी झाली आहेत, याकरिता किमान भाग 4000 कमाल भाव 4801 आणि सर्वसाधारण भाव 4500 इतका मिळाला.

तर इतर कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा विचार करता आज पालम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5,041, मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती 5031, मुखेड कृषी उत्पन्न बाजार समिती 5000 रुपये, मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती 5000, वाशिम अनसिंग कृषी उत्पन्न बाजार समिती 5000, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती 5141, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती 4950 रुपये, लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती 5,190 लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती 5090, मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती 5030, हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती 5069 रुपये तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल भाव (Soybean Market price) 5000 रुपयांचा मिळालेला आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
07/10/2022
जळगाव क्विंटल 49 4500 4500 4500
औरंगाबाद क्विंटल 45 4000 4800 4400
माजलगाव क्विंटल 2358 4000 4801 4500
उदगीर क्विंटल 875 5100 5142 5121
कारंजा क्विंटल 1700 4550 5185 4790
राहता क्विंटल 35 4400 4800 4600
सोलापूर लोकल क्विंटल 755 4405 5000 4785
अमरावती लोकल क्विंटल 921 4700 4925 4812
नागपूर लोकल क्विंटल 1944 4300 4901 4751
हिंगोली लोकल क्विंटल 190 4600 5069 4834
कोपरगाव लोकल क्विंटल 394 3846 4966 4640
मेहकर लोकल क्विंटल 640 4000 5030 4700
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 68 3701 5090 5031
लातूर पिवळा क्विंटल 5804 4000 5190 5000
जालना पिवळा क्विंटल 4926 3400 4950 4650
अकोला पिवळा क्विंटल 955 4150 4950 4500
चिखली पिवळा क्विंटल 110 4001 4751 4376
बीड पिवळा क्विंटल 32 4641 4951 4779
वाशीम पिवळा क्विंटल 1200 4400 5141 5000
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 150 4550 5000 4850
वर्धा पिवळा क्विंटल 3 4695 4695 4695
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 229 4300 4800 4550
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 1400 4450 4970 4795
मलकापूर पिवळा क्विंटल 149 3000 5051 4115
वणी पिवळा क्विंटल 121 4650 4750 4700
सावनेर पिवळा क्विंटल 25 4000 4515 4400
गेवराई पिवळा क्विंटल 128 4275 4722 4525
परतूर पिवळा क्विंटल 110 4000 4850 4800
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 153 3500 4992 4200
नांदगाव पिवळा क्विंटल 24 3501 4747 4501
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 150 4400 4969 4800
चाकूर पिवळा क्विंटल 10 3500 4902 4351
मुखेड पिवळा क्विंटल 5 5000 5000 5000
मुरुम पिवळा क्विंटल 810 4500 5031 4766
आखाडाबाळापूर पिवळा क्विंटल 67 4000 4500 4250
पालम पिवळा क्विंटल 15 4900 5041 4900
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 370 5000 5200 5100
काटोल पिवळा क्विंटल 10 4647 4647 4647
सोनपेठ पिवळा क्विंटल 222 4101 4800 4401

 

error: Content is protected !!