Soybean Market Price : सोयाबीनला लातूर बाजार समितीत सर्वाधिक भाव; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी (Soybean Market Price) चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5,242 रुपयांचा कमाल दर मिळालेला आहे.

हादर लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Soybean Market Price) 3964 क्विंटल इतकी पिवळ्या सोयाबीनची आवक झाली याकरिता किमान भाव 5,050 कमाल भाव 5,242आणि सर्वसाधारण भाव 5150 इतका मिळाला.

तर सर्वाधिक आवक देखील लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Soybean Market Price) इथेच झाली असून ही अवक 3964 क्विंटल इतकी आहे. शिवाय राज्यातील इतर बाजार समितीचा विचार करता हे दर 5000 च्या ते 4800 रुपयांच्या टप्प्यात आहेत.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
21/09/2022
माजलगाव क्विंटल 61 4350 4900 4700
कारंजा क्विंटल 2100 4550 5160 4975
परळी-वैजनाथ क्विंटल 80 4751 5026 4850
तुळजापूर क्विंटल 45 5000 5000 5000
सोलापूर लोकल क्विंटल 32 4000 4785 4590
नागपूर लोकल क्विंटल 293 4250 5075 4869
हिंगोली लोकल क्विंटल 345 4799 5099 4949
लातूर पिवळा क्विंटल 3964 5050 5242 5150
अकोला पिवळा क्विंटल 617 4305 5225 4900
यवतमाळ पिवळा क्विंटल 32 4845 5025 4935
चिखली पिवळा क्विंटल 132 4700 4951 4826
बीड पिवळा क्विंटल 15 5000 5000 5000
वाशीम पिवळा क्विंटल 1200 4600 5170 5000
पैठण पिवळा क्विंटल 1 4750 4750 4750
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 116 4800 5100 4950
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 600 4950 5225 5125
अजनगाव सुर्जी पिवळा क्विंटल 60 4000 5111 4600
मलकापूर पिवळा क्विंटल 50 4410 4950 4625
परतूर पिवळा क्विंटल 3 4025 5025 4500
गंगाखेड पिवळा क्विंटल 17 5100 5200 5100
केज पिवळा क्विंटल 59 4200 4910 4800
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 43 5100 5130 5115
काटोल पिवळा क्विंटल 45 4731 5040 4950
error: Content is protected !!