Sugarcane Harvester : ऊसतोड यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 35 लाख अनुदान; Online अर्ज कसा करायचा जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Sugarcane Harvester) : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सरकारने ऊसतोडणी यंत्रास वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यास शासनाने निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. हे अनुदान या योजनेमार्फत देण्यात येणार असून ही योजना २०२३ – २४ करीता (ता.२१) एप्रिलपासून सुरुवात होणार असल्याची माहिती आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

Online अर्ज कसा करण्यासाठी इथे क्लिक करा

दरवर्षी महाराष्ट्र राज्यात ऊसाचे उत्पादन अधिकाधिक पहायला मिळते आणि ऊसतोड कामगारांची देखील कमतरता भासत असल्याने यावर काहीना काही मार्ग निघावा. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी ४० % म्हणजेच ३५ लाखांपर्यंत रकमेपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी अजूनही Hello Krushi ॲप डाऊनलोड केलं नसेल तर डाऊनलोड करा. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्या ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करा. Sugarcane Harvester

अनुदान मिळवण्यासाठी आजच करा हे काम

शेतकरी मित्रांनो आपल्याला राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास एक गोष्ट मात्र करावीच लागेल. आजच Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे नाव सर्च करा. या ॲपमध्ये आपल्याला आवश्यक अशा योजनेचा ऑनलाईन अर्ज भरून अगदी क्षणार्धात एका क्लिकवर माहिती मिळवता येऊ शकते, तसेच ऑनलाईन अर्ज देखील या ॲपद्वारे करता येऊ शकतो. तसेच जमीन मोजणी, सात बारा, शेतकरी दुकान, नकाशा मोजणी, हवामान अंदाज आदी सेवांचा लाभ मिळवता येईल.

error: Content is protected !!