Friday, February 3, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Sugarcane : ऊसाचे हे वाण शेतकऱ्यांना देतंय भरघोस उत्पादन; पैसे कमवून देणाऱ्या ऊसाच्या वाणांची माहिती जाणून घ्या

Radhika Pawar by Radhika Pawar
January 19, 2023
in पीक माहिती, आर्थिक, पीक व्यवस्थापन, बातम्या
Sugarcane
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन । ऊस उत्पादनात (Sugarcane Cultivation) भारत जगात अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात ऊस हे प्रमुख पीक म्हणून घेतले जाते. तसेच ऊस हे शेतकऱयाला चांगला नफा मिळवून देणारे पीकही ठरत आहे. परंतु अलीकडे हवामान (Weather) होणारे बदल, अतिवृष्टी याचा ऊस उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. उसाचे उत्पादन घटून शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होत आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका उसाच्या वाणाबद्दल सांगणार आहोत जे भारखोस उत्पादन देऊन शेतकऱयांना अधिक नफा (Profit) मिळवून देऊ शकते.

गतवर्षी हवामानाच्या बदलामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. उत्तर प्रदेशातील काही भाग दुष्काळाने हैराण झाला होता तर कुठे पुराचे पाणी ओसरण्यास अनेक दिवस लागले होते. याचा वाईट परिणाम शेतीवर झाला. या घटनांमुळे ऊस उत्पादनात घट झाल्याचा अंदाज बांधला जात होता, परंतु तरीही ऊस उत्पादनात यूपी देशात अव्वल ठरले आहे. उसाच्या एका खास वाणामुळे युपी मधील शेतकरी ऊसाचे भरघोस उत्पादन घेत आहेत. या वाणावर किडींचा प्रादुर्भाव आणि हवामानाची अनिश्चितता असतानाही उसाच्या उत्पादनात घट झाली नाही.

तुमच्या जवळच्या रोपवाटिकेतून अशी करा रोपांची Online ऑर्डर

शेतकरी मित्रांनो आपल्याला बऱ्याचदा आपल्या गावाजवळील, तालुक्यातील, जिल्ह्यातील रोपवाटिकांची माहिती नसते. अनेकदा त्या रोपवाटिकांशी संपर्क करण्यास आपल्याला अडचण येते. अशावेळी आपल्याला संपूर्ण एक दिवस खर्च करून रोपे आणण्यासाठी जावे लागते. मात्र आता तुम्हाला सर्व रोपवाटिकांशी घरी बसून संपर्क करणे शक्य झाले आहे. यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे अँप इन्स्टॉल करायचं आहे. यामधील शेतकरी दुकान मध्ये गेल्यानंतर रोपवाटिका या विंडोमध्ये तुम्हाला सर्व जवळच्या रोपवाटिकांची यादी येते. येथून थेट तुम्ही कोणालाही संपर्क करून रोपे Online ऑर्डर करू शकता.

Download Hello Krushi App

ऊसाचे उत्पन्न वाढवण्यासाठी कोणत्या वाणाची निवड करावी ?

ऊसाचे अनेक वेगवेगळे वाण शेतकर्त्यांमध्ये प्रचलित आहेत. यामध्ये Co 0238 या वाणाला उत्तर भारत खूप मागणी आहे. या ऊसाची उंची पाहून एक अद्भुत वाण म्हणून शेतकरी याला ओळखतात. (करण 4) ही Co LK 8102 x Co 775 च्या क्रॉसमधून मिळवलेली उच्च उत्पन्न देणारी जात आहे. ही जात ऊस प्रजनन संस्था, प्रादेशिक केंद्र, कर्नाल येथे विकसित करण्यात आली होती आणि हरियाणा, पंजाब, पश्चिम आणि मध्य उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश असलेल्या पीक मानके, अधिसूचना आणि वाणांच्या प्रकाशनासाठी केंद्रीय उपसमितीने 2009 मध्ये मान्यता दिली होती.

को-0238 ने उसाचे उत्पादन वाढवले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2016-17 मध्ये, उत्तर प्रदेशच्या साखर कारखान्यांनीही सर्वाधिक साखरेचे उत्पादन केले आणि ते पहिल्या स्थानावर होते. या यशाचे श्रेय Co-0238 या विशेष जातीला जाते. शेतकर्‍यांना उसाची उत्पादकता वाढवण्यास या वाणाने मदत केल्याचं शेतकरी सांगतात. याचा परिणाम म्हणून, 2019 मध्ये संपूर्ण देशात साखर उत्पादनात 2% ची घट झाली असताना, यूपीने 126.38 लाख टन साखर उत्पादनाची विक्रमी पातळी गाठली होती.

हे तंत्रज्ञान वापरून करा प्रगतशील शेती (Free)

शेतकरी मित्रांनो नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक प्रगतशील शेती करण्याची सध्या गरज आहे. Hello Krushi या मोबाईल अँपचा वापर करून तुम्ही शेतातील प्रत्येक समस्येचं निराकरन करू शकता. रोजचा बाजारभाव चेक करण्याची सुविधा या अँपवर आहे. तसेच सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपर सोप्या पद्धतीने डाउनलोड करण्याची सोया अँपवर देण्यात आली आहे. शिवाय आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने मोजणे, शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्री करणे, रोजचा हवामान अंदाज आदी सेवाही Hello Krushi अँप वर देण्यात आल्या आहेत. आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi अँप इन्स्टॉल करून घ्या.

क्ता क्र. १ : ऊसाच्या प्रसारित वाणांची संक्षिप्त माहिती.

अं.नवाणफक्वताहंगामसरासरी ऊस उत्पादन (मे.टन.हे.)सरासरी साखर उत्पादन (मे.टन.हे.)वैशिष्टय
१को.४१९मध्यमसुरु१२२१४.८०गुळासाठी उत्तम
२को. ७४०उशिरासुरु१०६१२.६०पाण्याचा ताण सहन करते.
पूर्वहंगाम१२३१७.००
आडसाली१५६२०.४०
३को. ७२१९ (संजीवनी)लवकरसुरु११०१२.५०लवकर पीक होते
पूर्वहंगाम१३११२.५०
४को.एम.७१२५ (संपदा)मध्यमसुरु१०४११.२०ऊस लोळत नाही.
५को. ७५२७मध्यमसुरु१२२१७.२०कोल्हापूर भागासाठी
६को.एम. ८८१२१ (कृष्णा) / को.एम.७७१४उशिरासुरु११५१४.००पाण्याचा ताण सहन करते, उत्तम खोडवा येतो.
पूर्वहंगाम१३०१८.५०
आडसाली१६६२३.००
७को. ८०१४ (महालक्ष्मी)लवकरसुरु९८१४.११गुळासाठी उत्तम
पूर्वहंगाम१३५१९.४८
८को.सी. ६७१लवकरसुरु१०५१५.३३अधिक साखर उतारा
पूर्वहंगाम११११६.०९
९को. ८६०३२ (निरा)मध्यम उशिरासुरु१०६१४.४४तिन्ही हंगामासाठी व उत्तम खोडवा
पूर्वहंगाम१३९१९.७१
आडसाली१५९२२.४२
१०को. ९४०१२ (फुले सावित्री)लवकरसुरु१२८१९.७४अधिक साखर उतारा
पूर्वहंगाम१३९२०.०७
११को.एम. ०२६५ (फुले २६५)मध्यम उशिरासुरु१५०२०.३१अधिक उत्पादकता व क्षारपड जमिनीसाठी योग्य
पूर्वहंगाम१६४२२.५७
आडसाली२००२६.८२
१२को. ९२००५मध्यम उशिरासुरु१२९१८.२९गुळासाठी उत्तम कोल्हापूर भागासाठी योग्य
१३को.व्ही.एस.आय – ९८०५मध्यम उशिरासुरु१२४१९.१५अधिक साखर उतारा
पूर्वहंगाम१३९२०.५७
आडसाली१६१२४.५३
१४को.व्ही.एस.आय -४३४लवकरसुरु१२४.११९.१२लवकर पक्व होते व अधिक साखर उतारा
पूर्वहंगाम१३०.७२०.५६

Tags: SugarcaneSugarcane CultivationSugarcane FarmingSugarcane FRP
SendShareTweet

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group