भेंडीला दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल; उभ्या पिकात सोडली जनावरे

Bhendi Rate

Agriculture News : सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादकता शेतकरी आनंदी आहे. टोमॅटोचे दर गगनाला भिडले असले तरी बाकी शेतमालाचे दर अजूनही कमीच आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणचे शेतकरी निराश आहेत. भेंडीचे दर कमी झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कारण भेंडी तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट लागते मात्र जर कष्ट करूनही योग्य भाव मिळाला … Read more

Tomato Rate : एकेकाळी झालं 20 लाखांचं नुकसान, पण पठ्ठ्याने जिद्दीने आज केली टोमॅटोमधून 2.8 कोटींची कमाई

Tomato Rate

Tomato Rate : सध्या टोमॅटोची प्रत्येक घरात चर्चा होत आहे. वाढलेल्या दरांमुळे टोमॅटो सर्वसामान्यांच्या ताटातून जणू काही गायब झाला आहे. एकेकाळी टोमॅटोला चांगला भाव मिळत नसल्याने त्याला रस्त्यावर फेकून देण्याची वाईट वेळ शेतकऱ्यांवर आली होती. परंतु देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने याचा परिणाम टोमॅटोवर झाला. बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात येऊ लागला आहे. मागणी … Read more

Animal Husbandry : सरकारची भन्नाट योजना! पशुधन खरेदीसाठी मिळेल फक्त 4 टक्के व्याजाने कर्ज; असा करा अर्ज

Animal Husbandry

Animal Husbandry : सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा पशुपालन व्यवसायाकडे वळलेला दिसत आहे. तरुण वर्ग तर नोकरी पेक्षा पशुपालन व्यवसाय करण्यास जास्त प्राधान्य देत आहे. पशुपालन व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकार अनेक योजना राबवत असते. या योजनांचा लाभ देखील पशुपालकांना होत असतो. दरम्यान, सध्या शेतकऱ्यांसाठी सरकारने पशुपालनाबाबत नवी एक योजना आणली … Read more

टोमॅटोने शेतकऱ्याला केले मालामाल; 2 एकरात कमावले तब्बल ’20’ लाख रुपये

Success Story : विलास कांबळे यांनी लागवड केलेल्या टोमॅटो उत्पादनाला सुरुवात झाली. त्यांना सुरुवातील पहिल्या तोड्याला 25 रु. दर मिळाला, त्यानंतर दर वाढत जावून 75 रु. दर मिळाला. सध्या त्यांना 70 रु. प्रतिकिलो प्रमाणे दर मिळत आहे. या टोमॅटो प्लॉटमधून अजून दीड महिना टोमॅटोचे उत्पादन मिळेल असे श्री. कांबळे सांगतात. एकरात 40 टन उत्पादन मिळते. … Read more

Black Rice : काळ्या तांदळाची लागवड करा अन् मिळवा भरघोस उत्पन्न; जाणून घ्या अधिक माहिती

Black Rice-2

Black Rice : शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले तरच शेती फायद्यात राहते. पारंपरिक पद्धतीने शेती करून चांगला नफा कमावणे आता कठीण आहे. सध्या बाजारात अनेक वेगवेगळी फळे, भाज्या आल्या आहेत. अलीकडे सामान्य माणसेही आरोग्याच्या बाबतीत खूप जास्त काळजी घेऊ लागल्याने त्यांचे आहाराकडे लक्ष असते. शेतकऱ्यांनी याच गोष्टीचा विचार करून बाजारातील गरजेनुसार वेगवेळ्या भाज्या, पिके आपल्या शेतात … Read more

खेकडा पालन : खेकडापालन करून तुम्ही कमावू शकताय बक्कळ पैसे; कस ते घ्या जाणून

खेकडा पालन

खेकडा पालन : शेतकरी शेतीसोबत अनेक जोडव्यवसाय करतात. यामधून शेतकऱ्यांना चांगला फायदा देखील मिळतो. सध्या बरेच शेतकरी आपल्याला खेकडापालन करताना दिसून येतात. यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळतो म्हाणून या व्यवसायाकडे अनेकांचा कल वाढत चालला आहे. आजच्या लेखामध्ये आपण खेकडा पालनाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जुन्नर (जि. पुणे) येथील विजय घोगरे हे खेकडा पालन व्यवसाय … Read more

Business Idea : शिक्षकाची नोकरी सोडून ‘हा’ व्यवसाय सुरू केला, कमवतायेत लाखो रुपये

Business Idea

Business Idea : शेतीत जास्त श्रम आणि कमी नफा यामुळे लोक नोकरी करण्याला प्राधान्य देत आहेत. खासगी नोकऱ्या करण्यासाठीही लोक रांगेत उभे असतात. पण आज आपण अशाच दोन भावांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत, ज्यांनी शेतीशी संबंधित व्यवसाय करण्याच्या इच्छेने चांगली खाजगी नोकरी सोडली. आता हे दोन्ही भाऊ फुले, फळे आणि भाजीपाल्याची रोपवाटिका करून महिन्याभरात चांगली … Read more

Tomato Rate : टोमॅटोचे दर भिडले गगनाला! ‘या’ राज्यात 240 रुपये किलोने मिळतोय टोमॅटो

Tomato Rate

Tomato Rate : सध्या टोमॅटोचे (tomato) दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोने उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) तर महागाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. देशातील सर्वात महाग टोमॅटो उत्तराखंडमध्ये विकला जात असल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत पैसे असलेले लोकच टोमॅटो खरेदी करत आहेत. महागाईचा प्रश्न म्हणजे उत्तराखंडमध्ये टोमॅटोच्या भावाने २०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. (Latest Marathi News) रोजचे … Read more

Soyabean Rate : सोयाबीनला मिळाला आज ‘इतका’ दर, पाहा तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव

Soyabean Rate : यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बाजाराकडून अनेक अपेक्षा होत्या. सध्या सोयाबीन पेरणीची वेळ आली आहे तरी देखील शेतकऱ्यांनी अजून जुना सोयाबीन तसाच ठेवला आहे. सोयाबीनचे दर वाढतील या आशेने बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन तसाच ठेवला आहे. सोयाबीनला ८००० रुपयांचा दर मिळेल असा अंदाज वर्तविला जात होता मात्र सोयाबीनला ५००० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. … Read more

Jackfruit Farming : फणसाच्या ‘या’ जातीची लागवड केल्यास मिळेल भरघोस उत्पादन, एका फळाचे वजन 32 किलो

Jackfruit Farming

Jackfruit Farming : फणसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी एक नवीन फणसाची प्रजाती विकसित केली आहे, ज्याच्या लागवडीमुळे उत्पादनात चांगली वाढ होऊन तुम्हाला चांगला नफा देखील मिळेल. शास्त्रज्ञांच्या लावलेल्या या संशोधनामुळे ओडिशातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण ओडिशातील शेतकरी जास्तीत जास्त फणसाची लागवड करतात. (Latest Marathi News) … Read more

error: Content is protected !!