Soil Health Card: सॉइल हेल्थ कार्ड पोर्टलच्या माध्यमातून जाणून घ्या मातीचे आरोग्य

हॅलो कृषी ऑनलाईन: मृदा आरोग्य कार्डद्वारे (Soil Health Card) शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील जमिनीच्या सुपीकतेची अचूक माहिती मिळते तसेच पिकांमध्ये संतुलित खत आणि खतांचा वापर कसा करावा याची माहिती दिली जाते. यामुळे पिकांच्या दर्जेदार वाढीसह उत्पादनांमध्येही वाढ होत असल्याचा दावा सरकारने केला आहे. केंद्र सरकारने 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली श्रीगंगानगर जिल्ह्यातील सुरतगड येथून … Read more

Sheti Mitra Kitak: शेतात मित्रकीटक वाढवा, पिकांना हानिकारक शत्रू किडींचा नायनाट करा!  

Sheti Mitra Kitak: पि‍काला नुकसान कारक किडींचा समूळ नायनाट करायचा असेल तर एकात्मिक कीड नियंत्रण ही काळाची गरज आहे. विशेषतः मित्र किडी (Sheti Mitra Kitak), जे पर्यावरणाला आणि पिकांना नुकसान न करता शत्रू किडींचे नियंत्रण करण्यास मदत करते.  तर जाणून घेऊ या मित्र किडींचे फायदे आणि वापर. मित्र किडींचे फायदे (Benefits Sheti Mitra Kitak)                                                                       … Read more

Agriculture News : शेतकऱ्यांनो ‘या’ पानाची शेती करून तुम्ही कमावू शकताय लाखो रुपये; जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Agriculture News : भारत हा कृषीप्रधान देश आहे, मात्र या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक आर्थिक नुकसान होते. कधी पूर, कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस मात्र, हे सर्व नुकसान बहुतांशी पारंपारिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचेच आहे. आज आम्ही तुम्हाला अशा पिकाबद्दल सांगणार आहोत, ज्या पिकाची फक्त पाने विकून तुम्ही बक्कळ नफा कमवू शकता. चलातर मग … Read more

Monsoon : पाऊस कधी कोसळणार? अजूनही पेरण्या बाकी, बळीराजा पाहतोय पावसाची वाट

Mansoon

Monsoon : एकीकडे देशात पावसाने थैमान घातले असले तरी राज्यात अजूनही बऱ्याच ठिकाणी पाऊस दडी मारून बसलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी पहिला पाऊस झाला की पेरणी केली होती मात्र आता या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवल आहे. (Havaman Andaj) पूर्ण जून महिना गेला असून जुलै महिन्याचे पंधरा दिवस उलटले … Read more

प्रयोगशील शेतक-यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी पिकस्पर्धेचे आयोजन; जाणून घ्या या स्पर्धेबद्दल अधिक माहिती

Farmer

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या … Read more

Black Rice : काळ्या तांदळाची लागवड करा अन् मिळवा भरघोस उत्पन्न; जाणून घ्या अधिक माहिती

Black Rice-2

Black Rice : शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले तरच शेती फायद्यात राहते. पारंपरिक पद्धतीने शेती करून चांगला नफा कमावणे आता कठीण आहे. सध्या बाजारात अनेक वेगवेगळी फळे, भाज्या आल्या आहेत. अलीकडे सामान्य माणसेही आरोग्याच्या बाबतीत खूप जास्त काळजी घेऊ लागल्याने त्यांचे आहाराकडे लक्ष असते. शेतकऱ्यांनी याच गोष्टीचा विचार करून बाजारातील गरजेनुसार वेगवेळ्या भाज्या, पिके आपल्या शेतात … Read more

खेकडा पालन : खेकडापालन करून तुम्ही कमावू शकताय बक्कळ पैसे; कस ते घ्या जाणून

खेकडा पालन

खेकडा पालन : शेतकरी शेतीसोबत अनेक जोडव्यवसाय करतात. यामधून शेतकऱ्यांना चांगला फायदा देखील मिळतो. सध्या बरेच शेतकरी आपल्याला खेकडापालन करताना दिसून येतात. यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळतो म्हाणून या व्यवसायाकडे अनेकांचा कल वाढत चालला आहे. आजच्या लेखामध्ये आपण खेकडा पालनाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जुन्नर (जि. पुणे) येथील विजय घोगरे हे खेकडा पालन व्यवसाय … Read more

Onion Market : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! कांद्याची आवक कमी झाल्याने दर वाढले

Onion Market-2

Onion Market : मागच्या काही दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे. कांद्याच्या दरामध्ये जास्त वाढ झाली नसली तरी थोडी दरवाढ झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बाजारातील कांद्याची आवक कमी झाल्यानंतर दरात काहीशी सुधारणा झाली आहे. रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा गेल्या … Read more

Tomato Rate : टोमॅटोचे दर भिडले गगनाला! ‘या’ राज्यात 240 रुपये किलोने मिळतोय टोमॅटो

Tomato Rate

Tomato Rate : सध्या टोमॅटोचे (tomato) दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोने उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) तर महागाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. देशातील सर्वात महाग टोमॅटो उत्तराखंडमध्ये विकला जात असल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत पैसे असलेले लोकच टोमॅटो खरेदी करत आहेत. महागाईचा प्रश्न म्हणजे उत्तराखंडमध्ये टोमॅटोच्या भावाने २०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. (Latest Marathi News) रोजचे … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! क्रॉपसॅप प्रकल्पासाठी 25 कोटींचा निधी मंजूर, शेतकऱ्यांना मिळणार मोफत रोग-कीड व्यवस्थापन सल्ला

Government GR

Government GR : सध्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (Important News For Farmer) राज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या दृष्टीने कीड- रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) अंमलबजीस राज्यशासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी रु. 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Agriculture News) रोग व किडी … Read more

error: Content is protected !!