Animal Husbandry : पशुपालकांनो ‘या’ 2 प्रकारे करता येते नवजात वासरांचे संगोपन, कसे ते जाणून घ्या

Animal Husbandry

Animal Husbandry : भारत हा कृषिप्रधान देश आहे. मोठ्या प्रमाणावर या देशात शेती केली जाते. तसेच शेतीसोबत अनेकजण पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. याच पशुपालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पशुपालकांनी जर जन्मलेल्या वासराचे नीट संगोपन केले नाही, तर ते वासरू दगावण्याची शक्यता असते. पशुपालकांना वासराचे संगोपन दोन पद्धतीने करता येते. एक म्हणजे मातृत्व पद्धत … Read more

Government Scheme : काय आहे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना? जाणुन घ्या संपुर्ण माहिती अन् Online प्रक्रिया

हॅलो कृषी ऑनलाइन : बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा (Government Scheme) मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. जेणेकरून त्यांना शेतीशी संबंधित कामे सहज करता येतील. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेतकरी स्वावलंबी होणार आहेत. ही योजना फक्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी आहे. , राज्यातील शेतकऱ्यांना … Read more

Spirulina Farming : शेवाळाची शेती करून मिळेल Rs. 7,00,000 कमाई ; जाणून घ्या कशी होते त्याची लागवड

Spirulina Farming in marathi

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये नवनवे तंत्रज्ञान विकसीत झाले आहे त्यामुळे केवळ जमिनीतून होणारी लागवड नव्हे तर इतर पद्धतीने देखील लागवड करता येते. आज आपण स्पिरुलिना लागवड (Spirulina Farming in marathi) म्हणजेच शेवाळाच्या शेतीची माहिती घेणार आहोत. स्पिरुलिना हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते कारण त्यातून प्रचंड उत्पन्न … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती मॅनेजमेंट कसे होते? रयतेसाठी जाहीर केलेल्या योजना एकदा पहाच

हॅलो कृषी ऑनलाईन : अगदी पूर्वीच्या काळापासून भारतात शेती हा देशाचा कणा राहिला आहे. छत्रपती शिवरायांच्या (Shivaji Maharaj) काळात देखील शेतकरी हा खरा आधार होता. शिवकाळात शेतकरी हा महत्वाचा मनाला जात होता. त्याकाळात शेती हेच अर्थार्जनाचे (Economy) प्रमुख साधन होते. शिवाजी महाराजांनी त्या काळात शेतकऱ्यांचे महत्व ओळखून शेतकऱ्यांसाठी काही योजना राबविल्या होत्या. त्यासाठी शिवाजी महाराजांनी … Read more

Agricultural Drone : ड्रोन विकत घेण्यासाठी सरकारी अनुदान कसं मिळवायचं? पहा किती आहे अनुदानाची रक्कम | Apply Now

Drone

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो शेती क्षेत्रामध्ये ड्रोनचा (Agricultural Drone) वापर करण्यास केंद्र शासनाकडून परवानगी मिळाली आहे. याच्या वापरासाठी अर्थसंकल्पात देखील तरतूद करण्यात आली आहे. केंद्र शासनाने कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून कृषी पदवीधारकांना ड्रोन युक्त अवजारे, सेवा सुविधा केंद्र सुरु करण्यासाठी पाच लाखांपर्यंत अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. शेतकरी उत्पादक संस्थांना म्हणजेच(FPO) साठी साडेसात … Read more

Tractor खरेदी करताना होतोय गोंधळ? कोणत्या शेतकऱ्यांनी कोणता ट्रॅक्टर खरेदी करावा हे जाणून घ्या

Government Scheme

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे, ज्यावर जवळपास संपूर्ण देश अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी शेती केली नाही तर देशात राहणार्‍या लोकांचे पोट भरणे कठीण आहे. जर आपण शेतीबद्दल बोललो, तर देशात प्रत्येक वर्गातील शेतकरी आहेत, जे शेतीमध्ये मुख्य भूमिका बजावतात. तसे, आजही मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचा शेतीत सर्वाधिक वाटा आहे. मात्र अल्पभूधारक … Read more

Wheat Harvester : गहू काढणीसाठी ‘हे’ छोटे कृषी यंत्र ठरतंय खूपच फायद्याचं; जाणून घ्या किंमत अन फीचर्स

हॅलो कृषी ऑनलाईन । भारत हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्यचा शेती हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. मात्र अलीकडच्या काही वर्षांत शेतीसाठी मजूर मिळणे खूप कठीण झाले आहे. यामुळे आता यंत्रांचा वापर करणे शेतीसाठी महत्वाचे झाले आहे. ऊस काढण्यापासून ते भट काढणीपर्यंत आता सर्व पिकांसाठी वेगवेगळी यंत्रे विकसित झाली आहेत. आज आपण … Read more

Buffalo : म्हैशींच्या ‘या’ 5 जाती दुग्धव्यवसायातून मिळवून देऊ शकतात भरपूर पैसा

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात म्हशींची (Buffalo) संख्या सर्वात जास्त आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत म्हशी पालन महत्त्वाची भूमिका बजावते कारण या म्हशी भारतात दुग्ध व्यवसायात गुंतलेल्या आहेत. भारतात एकूण दुग्धोत्पादनापैकी ४९ टक्के दूध फक्त म्हशींपासून मिळते. पण कोणत्या जातीची म्हैस सर्वाधिक दूध देते हे फार कमी लोकांना माहीत असेल आणि या म्हशींच्या जातीचे संगोपन करून … Read more

Tulsi Farming : तुळशीच्या शेतीत बक्कळ पैसा; सरकारी कर्ज आणि अनुदानांसह 3 महिन्यांत ‘असे’ कमवा 3 लाख रुपये

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘तुळस’ (Tulsi Farming) ही अत्यंत पवित्र मानली जाते. भारतात तुळशीला धार्मिक महत्व तर आहेच पण तुळस सामान्यतः डोकेदुखीपासून कर्करोगापर्यंतच्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय औषधी वनस्पती म्हणून वापरले जाते. त्यामुळे तुळशीची शेती फायदेशीर ठरू शकते. बियाण्यांपासून किंवा पाण्यात रुजवून रोपाची लागवड करणे सोपे आहे आणि त्याला फारच कमी देखभाल आवश्यक आहे. … Read more

शेतजमीन खरेदी करायची आहे ? जाणून घ्या कसे मिळवाल 80 टक्क्यांपर्यंत कर्ज ?

agriculture land for sale

हॅलो कृषी ऑनलाईन : सेंद्रिय शेतीची क्रेझ भारतात सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत भूमिहीन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया पुढे आली आहे. होय, आता अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकरीही सहज शेती करू शकतील, कारण SBI शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज देणार आहे. तुम्हालाही शेती करायची असेल आणि तुमच्याकडे जमीन कमी असेल किंवा जमीन नसेल, तर … Read more

error: Content is protected !!