Soybean Rate : सोयाबीनचा बाजारभाव किती रुपयांनी वाढला? जाणून घ्या एका क्लिकवर

soyabean rate-3

soybean Rate : यावर्षी मान्सून उशिरा असल्याने सर्वच पेरण्या रखडलेल्या आहेत. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च होतो. त्यामुळे हा खर्च करायचा कोठून हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न असतो. त्यामुळे आता या खर्चासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी आता बाजारपेठेत साठवून ठेवलेल्या शेतीमालाची विक्री करायला सुरुवात केली. दरवाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेले सोयाबीन त्याचबरोबर कापूस … Read more

Soyabean Rate : सोयाबीनचे बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात वाढणार? शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी

Soyabean Rate

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन (Soyabean Rate) हे पीक शेतकऱ्यांसाठी कमी वेळेत अधिक नफा देणारे पीक म्हणून पाहिले जाते. सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयाबीन नेहमीच फायदेशीर ठरते. सध्या सोयाबीन अन सोयपेंड यांना जागतिक बाजारपेठेत चांगला दर मिळतो आहे. सोयाबीन तेलाचे (Soyabean Oil) भावही सध्या वाढलेले आहेत. मात्र असे असताना सोयाबीनचे बाजारभाव मात्र … Read more

Soyabean Rate : सोयाबीनला आज कोणत्या जिल्ह्यात मिळाला सर्वाधिक भाव? चेक करा आजचे दर

Soyabean Rate Today

हॅलो कृषी आॅनलाईन : Soyabean Rate सोयाबीनची आज राज्यातील सर्व बाजारांमध्ये चांगली आवक जावक झाल्याचे पहायला मिळाले. राज्यात दिवसभरात लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. लातूर येथे आज सोयाबीनला कमीत कमी 5000 रुपये अन् जास्तीत जास्त 5350 रुपये भाव मिळाला. तसेच राज्यात आज उमरखेड येथे सोयाबीनला राज्यात सर्वात जास्त बाजारभाव मिळाला. उमरखेड येथे … Read more

Soyabean Rate Today : सोयाबीनच्या भावात झाला मोठा बदल? जाणुन घ्या आजचे रेट

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन (Soyabean Rate Today) हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख पीक समजले जाते. सोयाबीन उत्पादक शेतकरी हा प्रामुख्याने तुलनेने कमी पर्जन्यमान असलेल्या पट्ट्यातील शेतकरी असतो. मागील काही वर्ष सोयाबीनला चांगले भाव मिळाल्याने सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात अलीकडील काही वर्षात मोठी वाढ झालेली आहे. मात्र यंदा सोयाबीनला सरासरी 5000 रुपये बाजारभाव मिळत आहे. शेतकरी … Read more

घसरण की वाढ…? काय आहे आजची सोयाबीन दराची स्थिती, जाणून घ्या

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो अद्यापही सोयाबीनला 8 ते 10 हजारांचा दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र राज्यातील दर पाहता ते सर्वसाधारण पणे 6000 ते 6400 पर्यंत स्थिर आहेत. सध्याचा राज्यातील बाजारभाव पाहता सोयाबीनची आवक काही प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. आज सांध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजरभावानुसार, आज राज्यात सर्वाधिक दर हा अमरावती … Read more

सोयाबीनच्या दरात पुन्हा चढ-उतार ; पहा राज्यातील बाजार समित्यांमधील आजचे बाजारभाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी सोयाबीनचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात येऊ लागला आहे. कापसाप्रमाणे सोयाबीनलाही उच्चतम दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. सध्याचा सोयाबीन बाजारभाव पाहता राज्यात सरासरी 6000-6500 प्रतिक्विंटल दर मिळत आहे. आजचे बाजारभाव पाहता काही ठिकाणी दर वाढलेले तर काही ठिकाणी कमी झालेले दिसत आहेत. सोयाबीनचे आजचे बाजारभाव पाहता आज सर्वाधिक भाव अमरावती … Read more

सोयाबीन बाजार आता निर्णायक टप्प्यावर …! आज केवळ ‘या’ बाजारसमितीत ७ हजारांचा भाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनला आठ ते दहा हजारांचा भाव मिळण्याच्या आशेने निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी अद्यापही सोयाबीनची साठवणूक केली आहे. आता सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात आहे. याबरोबरच लवकरच बाजरा समित्यांमध्ये उन्हाळी सोयाबीनची आवक होणार आहे. काही समित्यांमध्ये तर ही आवक सुरूही झाली आहे. त्यामुळे आता सोयाबीन साठवायचा की विक्री करायचा याचा निर्णय घेणे महत्वाचे आहे. … Read more

error: Content is protected !!