Farmers Producer Organization : शेतकरी समृद्ध व्हावा, शेतमालाला विदेशात भाव मिळावा – सत्तार

Farmers Producer Organization

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था (Farmers Producer Organization) अधिक बळकट, सक्षम व्हाव्यात. याकरीता या संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार दिली आहे. बालेवाडी येथे आशियाई विकास बँक योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी उत्पादक संस्थांसाठी (Farmers Producer Organization) आयोजित तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. … Read more

पशुधन विमा योजना : मेंढ्यांचा 1 रुपयात विमा काढणार? अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा

पशुधन विमा योजना

पशुधन विमा योजना : शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा मिळावा यासाठी तात्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक रुपया पिक विमा देण्याचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता अब्दुल सत्तार धनगर समाजासाठी देखील एक महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मेंढ्यांचा एक रुपयात विमा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा मंत्री अब्दुल सत्तार यांनी … Read more

कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा!! बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा

bogus seeds abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात दरवर्षी पेरणी हंगामाच्या सुरुवातीला बोगस बियाणे विक्रीच्या घटना दरवर्षी घडत असल्याचे आपण सातत्याने पाहत असतो. मात्र याच बोगस बियाणे विक्रीला आळा बसण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा करण्यात येणार असून यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार … Read more

पेरणीपूर्वी 1 एकरमध्ये शेतकऱ्यांना 10 हजार रुपये मिळणार? अब्दुल सत्तार म्हणतात…

abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे एका एकरामागे प्रती दहा हजार रुपये विभागीय देण्याचा निकष विभागीय आयुक्तांकडून सरकारला देण्यात आला आहे. याबाबत सरकार देखील सकारात्मक असल्याचं राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथील शेतकरी मेळाव्यात सांगितलं. तसेच इतरही मुद्दे मांडले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्तार म्हणाले, राज्यातील … Read more

पीकविमा देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची : कृषिमंत्री सत्तार

Meeting with abdul Sattar

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा हप्ता भरलेल्या आणि नैसर्गिक आपत्ती तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे विमा भरपाई रक्कम मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पीकविमा देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची आहे. नोंदणी करूनही पैसे दिले नाहीत, असे निदर्शनास आले तर संबंधित कंपनीवर कारवाई करू, असा इशारा विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी … Read more

कोणताही बाधित शेतकरी पीक विमा पासून वंचित रहायला नको; सत्तारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन: अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत विमा कंपन्यांनी 16 लाख 86 हजार 786 शेतकऱ्यांना 6255 कोटी रुपयांची भरपाई दिली आहे. मात्र, उर्वरित नुकसानीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 1644 कोटी रुपयांची रक्कम तातडीने जमा करण्यात येणार आहे. पीक … Read more

मदतीपासून एकही शेतकरी वंचित नसेल : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. मात्र पुणे दौऱ्यावर असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा राज्यातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून गांभिर्याने पावले टाकली जात आहेत. नुकसान … Read more

पिक विमा व ओला दुष्काळ जाहीर करा; युवा शेतकरी संघर्ष समितीने घेतली कृषिमंत्र्यांची भेट

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी  राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर व परभणी तालुक्यातील ऑक्टोबर मध्ये सततच्या पावसाने व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली .यावेळी पाथरी तालुक्यातील युवा शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत पाथरी तालुक्यात झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीनंतर या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करत अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना … Read more

गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे मदत मागू : अब्दुल सत्तार

abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या ऐन काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशात विरोधी पक्षनेते, शेतकरी संघटना, आणि शेतकऱ्यांमधूनही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असता एक महत्वाची … Read more

कृषिमंत्र्यांकडून मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी; पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत

Abdul Sattar during the inspection

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठवाडयातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित … Read more

error: Content is protected !!