3G Cutting in Cucurbitaceous Crops: वेलवगीय भाजीपाला पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी त्रीस्तरीय कटिंग पद्धती; जाणून घ्या पद्धती आणि फायदे!
हॅलो कृषी ऑनलाईन: वेलवर्गीय पिकात त्रीस्तरीय कटिंग’ (3G Cutting in Cucurbitaceous Crops) पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी एक क्रांतिकारी पद्धती आहे. काकडी, दोडका, भोपळा, यासारख्या पिकांची कमी जागेत लागवड करून सुद्धा या पद्धतीने भरपूर उत्पादन घेता येते. वांगी, मिरची, टोमॅटो आणि भेंडी यांसारख्या इतर फळभाजी पिकासाठी सुद्धा ही पद्धत उपयुक्त सिद्ध झालेली आहे. या पद्धतीला इंग्रजीत ‘ थ्री जी … Read more