Garlic Rate: तुटवड्यामुळे लसणाला मिळतोय उच्चांकी भाव; अफगाणिस्तानातून करावी लागतेय आयात!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याने लसणाला उच्चांकी दर (Garlic Rate) मिळत आहेत. लसणाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात (Garlic Import) करण्यात आला आहे. अफगाणिस्तानातील (Afghanistan)  लसूण मुंबई, दिल्ली, तसेच दक्षिण भारतातील बाजारपेठेत विक्रीस पाठविला जात आहे. अफगाणिस्तानातील लसूण आयात केल्याने दर (Garlic Rate) काही प्रमाणात नियंत्रित करण्यात यश आले आहे. गुजरात, राजस्थान, … Read more

Onion Import From Afghanistan: देशात मुबलक कांदा असतानाही व्यापार्‍यांनी अफगाणिस्तानातून केला कांदा आयात; कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक!

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर (Onion Import From Afghanistan) संपूर्ण बंदी (Ban) घालावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने (Maharashtra Onion Growers Association) संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीतील काही व्यापार्‍यांनी (Onion Traders) अफगाणिस्तानातून (Afghanistan) कांदा आयात केला आहे (Onion Import From Afghanistan). महाराष्ट्रासह अनेक राज्यातील शेतकर्‍यांकडे … Read more

error: Content is protected !!