Agriculture Technology : भटक्या जनावरांचा हैदोस; अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवलंय भन्नाट उपकरण!

Agriculture Technology For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकरी विविध पिकांचे (Agriculture Technology) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र, त्यांना भटक्या जनावरांपासून आपल्या पिकाचे संरक्षण करण्यात मोठी अडचण येते. अनेकदा भटकी जनावरे त्यांच्या पिकात वारंवार येऊन मोठे नुकसान करतात. अशा वेळी शेतकऱ्यांना सतत अशा जनावरांच्या मागावर राहावे लागते. मात्र, आता कृषी क्षेत्रातील तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची हीच अडचण … Read more

Farmers Loan : दीड लाखापर्यंतच्या शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ; मुख्यमंत्र्यांची घोषणा!

Farmers Loan Stamp Duty Upto 1.5 Lakh

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या एक लाख 60 हजार रुपयांपर्यंतच्या शेती कर्जासाठीचे (Farmers Loan) मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. शुक्रवारी (ता.15) बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प जनसमर्थचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील … Read more

Bee Keeping : मधमाशांमुळे पिकांच्या उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत वाढ होते – पाटील

Bee Keeping Increase Crop Yield

हॅलो कृषी ऑनलाईन : आहारातील एक तृतीयांश भाग हा पिकांच्या परागीभवनाद्वारे मिळत असतो. मधमाशांमुळे (Bee Keeping) होणाऱ्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात 5 ते 40 टक्के वाढ होते. त्यामुळे मधमाशांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित मध महोत्सवातील ‘शेती … Read more

Escorts Kubota Sale : डिसेंबरमध्ये ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’च्या ट्रॅक्टर विक्रीत 18.6 टक्क्यांनी घट

Escorts Kubota Sale Down 18.6% In December

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीची ट्रॅक्टर निर्माता कंपनी असलेल्या ‘एस्कॉर्ट्स कुबोटा’ने आपली ‘डिसेंबर २०२३’ या महिन्यातील ट्रॅक्टर विक्रीची (Escorts Kubota Sale) आकडेवारी जाहीर केली आहे. कंपनीने यावर्षी डिसेंबर महिन्यात देशातंर्गत आणि बाहेरील देशांमध्ये केलेली निर्यात मिळून एकत्रिपणे 4,536 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. जी मागील वर्षीच्या डिसेंबर 2022 या महिन्यात 5,573 ट्रॅक्टर इतकी नोंदवली गेली … Read more

Minimum Support Price : हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल – रमेश चंद

Minimum Support Price For Crops

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक राज्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते. मात्र त्यासाठी संबंधित राज्य सरकारांनी शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत (Minimum Support Price) निश्चित करणे गरजेचे आहे. असे केंद्रीय नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी म्हटले आहे. शेतकरी दिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, ‘देशातील काही राज्य … Read more

Agri Science Centres : देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये 3499 पदे रिक्त; कृषिमंत्र्यांची माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : आज देशभरात शेतकरी दिवस (Agri Science Centres) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारताला शेतकऱ्यांचा देश आणि कृषिप्रधान देश अशी संबोधने दिली जातात. मात्र आता याच देशातील 638 कृषी विज्ञान केंद्रांमध्ये वेगवेगळ्या पातळीवरील जवळपास 3 हजार 499 पदे रिक्त आहेत. ज्यामुळे या कृषी विज्ञान केंद्राच्या कामकाजावर परिणाम होत आहे. अशी माहिती … Read more

Coconut Tree Plantation : नारळासाठी कसे पाहिजे हवामान? सुधारित जाती कोणत्या?

Coconut Tree Plantation

हॅलो कृषी ऑनलाईन । नारळाची लागवड (Coconut Tree Plantation) उष्ण कटिबंधातील भागात चांगल्या प्रकारे होते. मंद वाहणारे वारे, जास्त आणि विखुरलेला पाऊस, दमट हवामान आणि हवेत भरपूर आर्द्रता असलेल्या प्रदेशात नारळाची झाडे चांगली वाढतात. उष्ण व कोरड्या प्रदेशात नारळाची योग्य वाढ होत नाही. नारळाच्या झाडाची वाढ 15 ते 37 अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते. 10 … Read more

Organic Fertilizer : शेतात ‘हे’ खत वापराल तर कमी खर्चात पीक येईल जोमात, पहा कसं तयार करायचं?

Organic Fertilizer

Organic Fertilizer : जमीन सुपिकतेसाठी तसेच पिकांच्या वाढीकरिता गांडूळखत हे महत्त्वाचे मानले जाते. गांडुळाच्या विष्ठेमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम व सूक्ष्म अन्नघटक असतात. त्यामुळे जमिनीचा सामू योग्य पातळीत ठेवण्यासाठीही मदत होते. अलीकडे अनेक शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करताना दिसत आहे. नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने आपण अनेक कामे सोपे करू शकतो अन याचंच एक भाग म्हणजे गांडूळ … Read more

Most Fertile Soil : भारतात काही अंतरावर माती बदलते; जाणून घ्या कोणती माती सर्वात जास्त सुपीक मानली जाते?

Most Fertile Soil

Most Fertile Soil : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात अनेक प्रकारची माती आढळते. मातीमुळे येथील पिकांमध्येही विविधता आढळते.माती ही पिकांना योग्य पोषण देऊन वाढण्यास मदत करतात. भारतात आढळणाऱ्या मातीबद्दल तुम्ही तुमच्या लहानपणी पुस्तकांमध्ये वाचलेच असेल. भारतात किती प्रकारची माती आढळते हे तुम्हाला माहिती आहे का? नसल्यास, आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगू… भारतात … Read more

Mini Tractor : नाद करा पण आमचा कुठं! शेतकऱ्याने चक्क मोटारसायकलचा युट्युबवर पाहून बनवला मिनी ट्रॅक्टर

Mini Tractor

Mini Tractor : सध्या शेतीमध्ये अनेक मोठे बदल झालेले पाहायला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात शेतीमध्ये खूप मोठे बदल होत आहेत. पूर्वी कोणतेही यंत्र नसल्याने लोक अंग मेहनतीने पूर्ण शेती करायचे. मात्र जसे जसे बाजारात यंत्र उपलब्ध होऊ लागले तसे शेतीची कामे देखील सोयीस्कर होऊ लागली आहेत. यंत्रामुळे शेतीची कामे देखील झपाट जलद … Read more

error: Content is protected !!