Mushroom Training: कमी जागेत अन् कमी खर्चातील मशरूम शेती शिकायची आहे? पुण्यातील कृषी महाविद्यालय देतेय प्रशिक्षण!
हॅलो कृषी ऑनलाईन: मशरूमचे (Mushroom Training) आहारातील महत्व समजल्यामुळे मोठ्या प्रमाणात मशरुमचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे शेतकरी मशरूम उत्पादनाकडे (Mushroom Cultivation) वळले आहेत. परंतु अजूनही बऱ्याच जणाकडे जागेची उपलब्धता ही समस्या असल्यामुळे इच्छा असूनही मशरूम उत्पादन घेता येत नाही. मशरूम शेती करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी पुण्यातील कृषी महाविद्यालय (Agriculture College Pune) प्रशिक्षण घेऊन आले आहेत. या … Read more