APMC Markets : बाजार समिती कायद्यात सुधारणा होणार; दांगट समितीच्या शिफारशी सादर!

APMC Markets Dangat Committee

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा (APMC Markets) अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्याचप्रमाणे या समितीने राज्यातील पर्यायी बाजार व्यवस्था या विषयावर देखील अभ्यास करावा. असे सरकारकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार या समितीने आपल्या शिफारशी राज्य सरकारला सादर केल्या आहेत. सोमवारी (ता.११) मुंबईतील … Read more

Onion Buffer Stock: बफर स्टॉकसाठी सरकारने आतापर्यंत खरेदी केला 25,000 टन खरीप कांदा!

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 च्या खरीप हंगामात बफर स्टॉक (Onion Buffer Stock) राखण्यासाठी केंद्राने आतापर्यंत 25,000 टन कांदा खरेदी केला आहे, असे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी सोमवारी सांगितले. बफर स्टॉक राखण्यासाठी आणि देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजार हस्तक्षेपासाठी सरकार कांदा खरेदी करत आहे. सरकारने 2023-24 आर्थिक वर्षासाठी बफर … Read more

Lemon Rate : लिंबाची शेती करणारे शेतकरी मालामाल! ‘या’ ठिकाणी मिळाले सर्वाधिक दर, आजचे बाजारभाव काय?

Lemon Rate

हॅलो कृषी ऑनलाईन (Lemon Rate) | उन्हाळा ऋतू असल्याने नागरिक शीत पेयांकडे धाव घेतात. थंड पेयांसाठी लिंबाची आवश्यकता असते. ज्यूस सेंटर किंवा लिंबू सरबत स्टॉलवर अधिकाधिक लिंबाची मागणी असते. त्यामुळे आता लिंबाच्या वाढत्या दराने शीत पेयांचे दर आपोआप वाढले आहेत. काही ठिकाणी लिंबू ६० ते ६५ रुपये किलोने विकले जात आहेत. तर काही ठिकाणी ८० … Read more

Kanda Bajarbhav : ‘या’ बाजारसमितीत कांद्याला मिळाला 2 हजार 500 रुपये भाव

Kanda Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो आपल्या शेतमालाचा रोजचा बाजारभाव आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे (Kanda Bajarbhav). महाराष्ट्रातील सर्व बाजारसमितीमधील बाजारभाव रोजच्या रोज थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा Whatsapp Group ला जॉईन व्हा. त्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://chat.whatsapp.com/DNfSuKAbvaR8IVCSDv9EMq आज आपण १५ डिसेंबर २०२२ रोजी कांदा पिकाला मिळालेला बाजारभाव जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर कांद्याऐवजी … Read more

Tur Market Price : तुरीच्या कमाल भावात घट; पहा आजचा तूर बाजारभाव

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुरीच्या कमाल भावात (Tur Market Price) काहीशी घट झाल्याचा दिसून येत आहे. मागच्या काही दिवसात तुरीला आठ हजार चारशे रुपयांचा कमाल भाव मिळत होता मात्र आजचे बाजार भाव पाहता तुरीला कमाल दर आठ हजार दोनशे रुपये इतका मिळाला आहे. हा दर उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच लातूर कृषी … Read more

शेतकरी मित्रांनो, हमीभाव केंद्रावर तूर विक्रीस नेण्यापूर्वी ‘ही’ प्रक्रिया महत्वाची…

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीपातील शेवटचे पीक तूर आता बाजारात दाखल होत आहे. महत्वाचे म्हणजे व्यापाऱ्यांकडून कमी किंमतीने तूर खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. सोमवारपासून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब घडली आहे. तुरीसाठी नाफेड कडून हमीभाव केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. मात्र शेतकरी मित्रांनो या हमीभाव केंद्रावर जाण्यापूर्वी तुम्ही काय केले पाहिजे? कोणती कागदपत्रे … Read more

रब्बीचा पेरा लांबला …! काय होईल उत्पादनावर परिणाम?

Rabbi Sowing

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी खरीप हंगाम सुरु झाल्यापासून आता कुठे पावसाने कुठे उघडीप दिली आहे. मात्र या बदलत्या हवामानाचा मोठा फटका हा कृषी क्षेत्राला बसला आहे. अवकाळी पावसामुळे खरीप पेरण्यांवर परिणाम झाला . रब्बीच्या पेरण्या उशिरा झाल्या. याचा एकूण परिणाम यंदाच्या वार्षिक उत्पादनावर होण्याची मोठी शक्यता आहे. राज्यातील मराठवाड्यात सध्या सरासरीच्या क्षेत्रावर पेरा … Read more

राजापुरी हळदीला मिळाला १७ हजाराचा उच्चांकी भाव

Turmeric

सांगली प्रतिनिधी | कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद सौद्यामध्ये कर्नाटकातील कडट्टी येथील शेतकरी आण्णाप्पा महावीर मन्नोजी यांच्या राजापूरी हळदीला क्विंटलला 17 हजार 100 असा उच्चांकी भाव मिळाला. हळद काढणी जोमात सुरु असल्याने मार्केट यार्डात मोठी आवक होत आहे. क्विंटलला 7 ते 17 हजारापर्यंत दर मिळत आहे. जानेवारी महिन्यांमध्ये जिल्ह्याल हळदीचा हंगाम सुरु झाला. त्यानंतर हळदीचे … Read more

error: Content is protected !!