Almatti Dam : अलमट्टीच्या पाण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून बैठक; सतर्क राहण्याचे प्रशासनाला निर्देश!

Almatti Dam Water

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येऊ नये, यासाठी धरणातील विसर्ग करताना सतर्क राहा. आलमट्टी धरणातील (Almatti Dam) विसर्गाबाबतही समन्वय ठेवा. आंतरराज्य बैठक घेऊन विसर्ग करण्याबाबत निर्णय घ्या, जेणेकरून महापूर नियंत्रणात राहील’, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रशासनाला दिल्या आहेत. राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत (Almatti Dam) आज मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक पार … Read more

Kharif Production : देशात अन्नधान्याचे उत्पादन किती होणार? वाचा… सरकारचे पीकनिहाय उत्पादनाचे उद्दीष्ट!

Kharif Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने अन्नधान्य उत्पादनाचे (Kharif Production) उद्दिष्ट ठरवले आहे. सरकारने 2024-25 या पीक वर्षासाठी 340.40 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये खरीप हंगामातील 159.97 दशलक्ष टन, रब्बी हंगामातील 164 दशलक्ष टन आणि इतर हंगामातील 16.43 दशलक्ष टन उत्पादनाचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण सरकारकडून पीकनिहाय उद्दीष्ट किती ठेवण्यात … Read more

Blind Bull : दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही सोन्या बैल शेतात राबतो; शेतकरी, बैलाचे अनोखे नाते!

Blind Bull Solapur Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : अलिकडच्या काळात शेतीत यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. हळूहळू शेतातील बैलांचा (Blind Bull) वापर कमी होताना दिसतो आहे. मात्र, काही शेतकरी असे आहेत की, ते बैलांनीच आपल्या शेतीची मशागत करतात. मात्र, आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या त्याच्या सोन्या बैलाच्या अतूट नात्याबद्दल जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे हा सोन्या बैल दोन्ही … Read more

E-NAM : बारामती बाजार समिती ई-नाम प्रणालीत राज्यात प्रथम; देशातून 8 एपीएमसीची निवड!

E-NAM Baramati APMC

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने देशातील शेतकरी, व्यापारी, आणि खरेदीदारांना एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी ‘ई-नाम’ची (E-NAM) सुरुवात केली आहे. या राष्ट्रीय कृषि बाजार योजना अर्थात ई-नाम प्रणालीमध्ये राज्यातील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रथम क्रमांक मिळवला आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यातील एकूण 305 बाजार समित्यांमध्ये (E-NAM) प्रथम क्रमांक … Read more

Farmers Money : एका रात्रीत शेतकरी बनला अब्जाधीश; बँक खात्यात जमा झाले 100 अब्ज रुपये!

Farmers Money

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे (Farmers Money) जमा होत असतात. जून महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 17 व्या हफ्त्याचे 2000 रुपये येणार आहेत. राज्य सरकार देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची तितकीच रक्कम शेतकऱ्यांना देणार आहे. परंतु, आता चार हजाराऐवजी तब्बल 100 अब्ज रुपये एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले … Read more

Bollywood Farming : ‘हे’ सेलिब्रिटी करतात शेती; वाचा कोणत्या अभिनेते-अभिनेत्रींना लागलाय शेतीचा लळा!

Bollywood Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातच नव्हे तर सध्या देशभरात शेती व्यवसायाला (Bollywood Farming) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. अनेकजण आपल्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीमध्ये नशीब आजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे यात बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींना देखील शेती व्यवसायाचा लळा लागल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. याच पार्श्वभूमीला आज आपण असे कोणते सेलिब्रेटी आहेत. जे शेती … Read more

Bullock Cart Race : बैलाला मानतात स्वत:चा मुलगा; शेतकऱ्याचे राज्या बैलाशी अतूट नाते!

Bullock Cart Race

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात प्रामुख्याने (Bullock Cart Race) पुण्यातील खेड, पुरंदर, मावळ, मुळशी हे तालुके बैलगाडा शर्यत, कुस्ती, देवाचे बगाड अशा पारंपारिक खेळ पद्धतींसाठी प्रसिद्ध आहेत. या भागात बैलगाडा शर्यत हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. बैलगाडा मालक आपल्या बैलावर स्वतःच्या पोटच्या मुलासारखे प्रेम करतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण नंदकुमार कुटे आणि त्यांच्या राज्या बैलाच्या … Read more

Viral Video : नादखुळा! शेतकऱ्याने महिंद्राच्या 7 सीटर कारने नांगरली शेती; सर्वदूर होतीये चर्चा!

Viral Video Mahindra Car Plowed Farm

हॅलो कृषी ऑनलाईन : काहीतरी वेगळे करण्यात शेतकऱ्यांचा हात (Viral Video) कोणीच धरू शकत नाही. काही दिवसांपूर्वी कर्नाटाकातील एका शेतकऱ्याला खिशात 10 रुपये आहेत का? असे विचारत कार खरेदी दरम्यान अपमानित करण्यात आले होते. मात्र, त्या शेतकऱ्याने अवघ्या 30 मिनिटात तब्बल 10 लाख रुपये जमवून ती कार खरेदी केली होती. याबाबत आपण ऐकलेच आहे. मात्र, … Read more

Rice Export: सरकारने बिगर बासमती तांदूळ निर्यातबंदी उठवली, ‘या’ देशात होणार तांदळाची निर्यात!

हॅलो कृषी ऑनलाईन: सरकारने तांदळाच्या निर्यातीवरील (Rice Export) बंदी उठवली असून, बिगर बासमती तांदळाच्या (Non Basmati Rice) निर्यातीला सरकारने परवानगी दिलेली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीमुळे सरकार (Govt) विविध निर्णय घेत आहे. सरकारने तांदळाच्या निर्यातीच्या (Export) संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीला (Rice Export) सरकारने परवानगी दिलीय. मॉरिशसला  (Mauritius) 14 हजार टन बिगर … Read more

Farmers Bull : 18 वर्ष शेतीमध्ये अविरत सेवा; शेतकऱ्याने घातला लाडक्या बैलाचा दशक्रिया विधी!

Farmers Bull

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आणि त्याचा जिवलग असलेला बैल (Farmers Bull) या दोघांचे नाते शब्दात व्यक्त करणे शक्‍यच नाहीये. बैल हा प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टीने त्याचा सखा, सोबती असतो. बैलांचा वापर शेतीसाठी जरी मोठ्या प्रमाणात होत असला तरी आपल्याकडे शेतीच्या कामाव्यतिरिक्त आपली परंपरा जपण्यासाठी देखील बैलांचा वापर केला जातो. तसेच शेतकरी आणि बैलाचे (Farmers Bull) … Read more

error: Content is protected !!