Climate-Resilient Seed Varieties: उच्च उत्पादकता आणि उत्पन्न देणारे, हवामान अनुकूल बियाण्यांचे वाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे प्रसारित!
हॅलो कृषी ऑनलाईन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी आणि बागायती पिकांच्या (Climate-Resilient Seed Varieties) 109 उच्च-उत्पादक, हवामान-प्रतिरोधक आणि जैवसंवर्धन बियाणे वाणांचे प्रकाशन (Varieties Release) केले. हे वाण कृषी उत्पादकता (Agriculture Production) आणि शेतकर्यांचे उत्पन्न (Farmers Income) वाढवण्याच्या उद्देशाने निर्मित केले आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) विकसित केलेल्या, या जातींमध्ये 34 शेतातील पिके आणि 27 … Read more