Crop Damage Compensation: नैसर्गिक आपत्तिसाठी शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत पीक नुकसान भरपाई मिळणार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात अतिवृष्टी, पूर, गारपीट अशा नैसर्गिक (Crop Damage Compensation) आपत्तिमुळे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना 3 हेक्टर पर्यंत मदत दिली जाणार असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतलेला आहे. पूर्वी ही मदत 2 हेक्टर पर्यंतच मर्यादित होती. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी (Farmers) हा समाधानकारक निर्णय (Crop Damage Compensation) असल्याचे बोलले जात आहे. नैसर्गिक संकटांमुळे (Natural … Read more

Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद आणि बरंच काही; जाणून घ्या सविस्तर!

हॅलो कृषी ऑनलाईन: बहुप्रतिक्षित केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024) आज अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या मार्फत सदर करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या नेतृत्वा खालील एनडीए सरकारचा अर्थसंकल्प आज दि. 23 जुलै रोजी सादर करण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये (Union Budget 2024) शेतकर्‍यांसाठी अनेक मोठ्या घोषणा … Read more

Maharashtra Budget 2024: शेती आणि शेतकर्‍यांसाठी काय आहे अर्थ संकल्पात? जाणून घ्या सविस्तर!   

हॅलो कृषी ऑनलाईन: महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) अर्थमंत्री (Finance Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज मांडला. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी (Agriculture Sector) काय वेगवेगळ्या योजना (Maharashtra Budget 2024) आणि घोषणा झाल्या आहेत ते जाणून घ्या. शेती आणि शेतकर्‍यांसाठी अर्थसंकल्पातील घोषणा (Maharashtra Budget 2024) हे सुद्धा वाचा महायुती सरकारचं अंतरिम बजेट … Read more

Seeds And Fertilizer: खरीप बियाण्यांचे 88 नमुने तपासणीत ‘पास’ तर रासायनिक खताच्या 6 नमुन्यांचा अहवाल ‘फेल’

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगाम जसा जवळ आला तसे खते आणि बियाण्यांचा (Seeds And Fertilizer) खरेदीसाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू होते. पेरणीयोग्य पाऊस होताच शेतकरी चाड्यावर मूठ धरतात. अशावेळी शेतकर्‍यांना दर्जाहीन बियाणे आणि खतांची विक्री करून त्यांची फसवणूक होवू नये, यासाठी धाराशिव जिल्हा परिषद कृषी विभागाकडून दुकानांमध्ये जाऊन बियाणे आणि खताचे नमुने (Seeds And Fertilizer Sample) संकलित करण्यात … Read more

Bollywood Farming : ‘हे’ सेलिब्रिटी करतात शेती; वाचा कोणत्या अभिनेते-अभिनेत्रींना लागलाय शेतीचा लळा!

Bollywood Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातच नव्हे तर सध्या देशभरात शेती व्यवसायाला (Bollywood Farming) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. अनेकजण आपल्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीमध्ये नशीब आजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे यात बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींना देखील शेती व्यवसायाचा लळा लागल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. याच पार्श्वभूमीला आज आपण असे कोणते सेलिब्रेटी आहेत. जे शेती … Read more

Agriculture Sector : यंदा शेती क्षेत्राच्या वृद्धी दरात 6 टक्क्यांनी वाढ होणार – रमेश चंद

Agriculture Sector Growth Rate 6 Percent This Year

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) यावर्षी देशभरात (Agriculture Sector) सरासरीच्या तुलनेत 106 टक्के अधिक पाऊस होण्याची शक्यता नुकतीच व्यक्त केली आहे. याशिवाय स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने देखील यावर्षी देशात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे. अशातच आता “यावर्षी शेती क्षेत्रातील (Agriculture Sector) विकास दरात 6 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने … Read more

error: Content is protected !!