Leaf Farming : राज्यात पानांची शेती शक्य, पानांमध्ये पोषण मूल्य अधिक; संशोधकांचा दावा!

Leaf Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य फळे, फुलांच्या उत्पादनात देशात आघाडीवर आहे. आता राज्यात पानांची शेती (Leaf Farming) होऊ लागली आहे. फळांपेक्षा पानांत जास्त पोषण मूल्य असल्यामुळे शेवगा, आंबा, पेरू, जांभळाच्या पानांच्या पावडरला बाजारातून मागणी वाढत आहे. राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. कैलास कांबळे आणि श्रेयस डिंगारे यांनी “पानांसाठी … Read more

Vedic Agriculture Study: काशीमध्ये मिळणार एकाच छताखाली मिळणार वेद आणि शेतीचे शिक्षण!

हॅलो कृषी ऑनलाईन: देशामध्ये शिक्षणाचे (Vedic Agriculture Study) विविध प्रयत्न केले जात असताना यातच आता आणखी एक अनोखा प्रयोग केला जाणार आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) काशी या धार्मिक नगरीमध्ये कृषी अभ्यासासाठी (Agriculture Education) एक अनोखे केंद्र उघडण्यात येणार आहे. या केंद्रात वेदा सोबतच शेतकर्‍यांना जुन्या पद्धतीनुसार शेतीचे शिक्षण दिले जाणार आहे. यासाठी दक्षिणेतील कांची … Read more

error: Content is protected !!