Tractor Diesel Saving Tips: या 4 उपायांमुळे ट्रॅक्टर डिझेल कमी वापरणार; नेहमीच नवीन स्थितीत राहणार!

हॅलो कृषी ऑनलाईन: जर तुमचा ट्रॅक्टर जास्त डिझेल (Tractor Diesel Saving Tips) वापरत असेल तर तुम्ही यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब करू शकता, जेणेकरून कमी खर्चात चांगली कामगिरी करता येईल. कृषी यंत्रामुळे (Agriculture Machinery)  शेतीचे काम बऱ्याच प्रमाणात सोपे होते आणि ट्रॅक्टर (Agriculture Tractor) हे सर्वात महत्त्वाचे कृषी यंत्र आहे. शेतीशी संबंधित अनेक छोटी-मोठी कामे … Read more

Tractor Care Tips In Winter Season: हिवाळ्यात तुमच्या ट्रॅक्टरची अशी घ्या काळजी, संपूर्ण हंगामात करेल उत्कृष्ट कामगिरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: पावसाळा संपत आहे आणि हिवाळा हंगाम (Tractor Care Tips In Winter Season) सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत. प्रत्येक हंगामात ट्रॅक्टरची  विशेष काळजी घेणे आवश्यक असते. हिवाळ्याच्या हंगामात, बहुतेक ट्रॅक्टर शेतात काम करताना (Agriculture Tractor) त्यांच्या इंजिन आणि इतर भागांमध्ये समस्या निर्माण करतात. अशा परिस्थितीत या समस्यांवर मात करण्यासाठी काही टिप्स … Read more

TAFE Tractor: शेतीसाठी 80 एचपीचा ‘हा’ महाबली ट्रॅक्टर, उचलू शकतो 2500 किलो पर्यंत वजन!

हॅलो कृषी ऑनलाईन: जर तुम्ही शेती किंवा व्यावसायिक कारणांसाठी शक्तिशाली ट्रॅक्टर (TAFE Tractor) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर टॅफे 8502 4WD  (TAFE 8502 4WD) ट्रॅक्टर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. या TAFE ट्रॅक्टरमध्ये 80 हॉर्स पॉवरसह 2200 rpm जनरेट करणारे 4000 सीसीचे इंजिन आहे. भारतीय शेतकऱ्यांसाठी, TAFE म्हणजेच ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनी … Read more

Perfect HP Tractor For Agriculture: शेतीसाठी योग्य HP चा ट्रॅक्टर कसा निवडायचा? ‘हे’ महत्वाचे मुद्दे करतील तुम्हाला निर्णय घेण्यास मदत!

हॅलो कृषी ऑनलाईन: ट्रॅक्टर हा भारतीय शेतीचा (Perfect HP Tractor For Agriculture) आता महत्वाचा घटक आहे. शेतीच्या प्रत्येक कामकाजात पिकाची उत्पादकता आणि कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढण्यासाठी ट्रॅक्टर अपरिहार्य आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी (Farmers)योग्य ट्रॅक्टर निवडणे हे एक कठीण काम आहे. विशेषत: बाजारात भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. ट्रॅक्टरची अश्वशक्ती (HP) हा शेतकऱ्याच्या निर्णयावर प्रभाव टाकणारा एक महत्त्वाचा घटक … Read more

Swaraj TARGET 625 Tractor: स्वराज कंपनीचा ‘हा’ ट्रॅक्टर आहे भविष्यातील अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण; जाणून घ्या प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ट्रॅक्टर (Swaraj TARGET 625 Tractor) ब्रँडपैकी एक असलेल्या स्वराज ट्रॅक्टर्सने त्यांच्या लोकप्रिय स्वराज टार्गेट रेंज मध्ये ‘स्वराज टारगेट 625’ हा एक नवीन मॉडेल लॉन्च केला आहे. हा ट्रॅक्टर 4WD आणि 2WD या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध असून 25HP सेगमेंटमध्ये हा एक क्रांतिकारी ट्रॅक्टर आहे. आपल्या जबरदस्त शक्ती, आधुनिक तंत्रज्ञान … Read more

Swaraj Tractor: स्वराजचा ‘हा’ पॉवरफुल ट्रॅक्टर, करतो कमी इंधनात दीर्घकाळ शेतीची कामे!

हॅलो कृषी ऑनलाईन: जर तुम्ही शक्तिशाली ट्रॅक्टर (Swaraj Tractor) घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी स्वराज 744 एफई ट्रॅक्टर (Swaraj 744 FE Tractor) सर्वोत्तम पर्याय असू शकतो. हा 45 एचपी क्षमतेचा शक्तिशाली ट्रॅक्टर (Powerful Tractor) आहे, जो कमी इंधनात दीर्घकाळ शेतीची कामे करू शकतो. हा ट्रॅक्टर शेतात (Agriculture Tractor) तसेच रस्त्यावर उत्कृष्ट कामगिरी करतो. भारतीय … Read more

Mahindra 405 Yuvo Tech Plus 4WD Tractor: सर्वोत्कृष्ट मायलेज देणारा महिंद्राचा हा शक्तिशाली ट्रॅक्टर, शेतकाम आणि वाहतूकीसाठी आहे सुलभ!

हॅलो कृषी ऑनलाईन: जर तुम्ही शेतीसाठी आधुनिक ट्रॅक्टर (Mahindra 405 Yuvo Tech Plus 4WD Tractor) घेण्याचा विचार करत असाल, तर महिंद्रा 405 युवो टेक+ 4wd ट्रॅक्टर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. या महिंद्रा युवो ट्रॅक्टरमध्ये 39 एचपी जनरेट करणारे शक्तिशाली इंजिन आहे, जे कमी डिझेल वापरून शेतीची सर्व कामे करू शकते. महिंद्राचे (Mahindra Tractor) युवो … Read more

Solis YM 348A 4WD Tractor: शेतीसाठी वरदान ‘हा’ आहे सर्वात प्रगत ट्रॅक्टर, करतो सहजपणे कठीण काम!  

हॅलो कृषी ऑनलाईन: जर तुम्ही शेती (Solis YM 348A 4WD Tractor) किंवा इतर व्यावसायिक कारणांसाठी शक्तिशाली ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी सॉलिस वाईएम 348A 4WD ट्रैक्टर (Solis YM 348A 4WD Tractor) हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. या ट्रॅक्टरमध्ये 48.5 hp पॉवरसह 2100 rpm जनरेट करणारे 3054 cc इंजिन आहे. सॉलिस वाईएम 348A … Read more

Eicher Mini Tractor: छोट्या शेतीसाठी ‘हा’ आहे शक्तिशाली मिनी ट्रॅक्टर; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत!

हॅलो कृषी ऑनलाईन: जर तुम्ही लहान शेती किंवा बागकामासाठी शक्तिशाली ट्रॅक्टर (Eicher Mini Tractor) शोधत असाल, तर आयशर 188 4WD (Eicher 188 4WD Tractor) ट्रॅक्टर तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय असू शकतो. हा ट्रॅक्टर कार्यक्षम इंधन तंत्रज्ञान इंजिनसह येतो, ज्यामुळे कमी तेलाच्या वापरासह शेतीची कामे (Agriculture Tractor) पूर्ण करता येतात. भारतीय बाजारपेठेत आयशर कंपनीचे ट्रॅक्टर (Eicher … Read more

Massey Ferguson Tractor: ‘हा’ आहे 40 एचपीश्रेणीतील सर्वात शक्तिशाली ट्रॅक्टर; उचलू शकतो 1 टनापेक्षा जास्त वजन!

हॅलो कृषी ऑनलाईन: जर तुम्ही शेतीचे काम सुलभ करण्यासाठी शक्तिशाली ट्रॅक्टर (Massey Ferguson Tractor) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ‘मॅसी फर्ग्युसन 1035 डीआय महाशक्ती’ ट्रॅक्टर (Massey Ferguson 1035 DI MAHA SHAKTI Tractor) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. कंपनीचा हा ट्रॅक्टर 2400 सीसी इंजिनमध्ये 39 एचपी जनरेट करतो. मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर भारतीय शेतकऱ्यांमध्ये (Agriculture … Read more

error: Content is protected !!