पुणे बाजार समितीत हरभऱ्याला मिळाला कमाल 5900 रुपयांचा भाव ;पहा आजचा बाजारभाव

hrbhra

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो हरभऱ्याची आवक सध्या बाजारामध्ये होताना दिसून येत आहे. मात्र म्हणावे तसे दर हरभऱ्याला मिळत नाहीयेत. सोयाबीन आणि कापूस पिकाप्रमाणे हरभरा यालाही चांगला दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र हमीभाव केंद्रावरही मिळणाऱ्या भावापेक्षा खुल्या बाजारात हरभऱ्याला कमी दर मिळतो आहे. हा दर पाच हजार रुपयांच्या आतच आहे. दरम्यान आज … Read more

आता तुम्हीही मातीशिवाय भाजीपाला पिकवू शकता, जाणून घ्या हायड्रोपोनिक शेती म्हणजे काय

Hydroponics

हॅलो कृषी ऑनलाईन : सातत्याने खालावत जाणारा मातीचा दर्जा आणि त्यामुळे होणारे रोग पाहता, गेल्या काही वर्षांत भारतात शेतीचे नवीन तंत्र समोर आले आहे. आजकाल टेरेस आणि बाल्कनी किंवा कोणतीही मर्यादित जागा वापरून फळे आणि भाज्या पिकवण्याचा ट्रेंड वाढला आहे. अशा परिस्थितीत हायड्रोपोनिक शेती हे यासाठी योग्य तंत्र आहे. या तंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे लागवडीपासून ते … Read more

उन्हाळी सोयाबीन बहरात ; सद्य स्थितीत अशा पद्धतीने पिकाची घ्या काळजी

Soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो यंदाच्या वर्षी उन्हाळी सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली आहे. सध्याचे पीक बघता पीकही चांगले आलेले दिसून येत आहे. काही ठिकाणी सोयाबीनला शेंगा लागलेल्या दिसून येत आहेत आजच्या लेखात आपण सध्याची सोयाबीन पिकाची स्थिती आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे याची माहिती करून घेऊयात — शेतकरी मित्रांनो काही भागात सोयाबीनला … Read more

उन्हाळ्यात जनावरांना ‘नाकाडी’ चा धोका ; जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि उपाय

cow

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी , पशुपालकांनो आपल्या दुभत्या जनावरांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे असते आजच्या लेखात आपण जनावरांमध्ये होणाऱ्या ‘नाकाडी’ या आजाराविषयी माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यात बरेचदा जनावरांना चरायला सोडल्यानंतर नजरेस पडणाऱ्या कोणत्याही डबक्यातील पाणी ते पीत असतात. अशा डबक्यात गोगलगायींचा प्रादुर्भाव झालेला असल्यास जनावरांना ‘नाकाडी’ नावाचा आजार होतो. नाकाडी आजाराविषयी … Read more

कडकनाथ नंतर आता शतावरी वनस्पती घोटाळा ; पुण्याच्या कंपनीकडून शेतकर्‍यांना लाखोंचा गंडा

Shatawari

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्ह्यात कडकनाथ नंतर आता शतावरी वनस्पती घोटाळा समोर आला आहे. शतावरी औषधी वनस्पती लावून मोठ्या आर्थिक फायद्याचे अमिश दाखवून शेतकर्‍यांची फसवणूक करण्यात आली. एकरी 10 लाख रुपये 18 महिन्यात मिळतात असे सांगून एकरी 80 हजार फक्त खर्च होतात असे सांगून ऑनलाइन बँकिंग पद्धतीने सर्व शेतकर्‍यांकडून पैसे जमा करून घेतले व … Read more

ऊसापासून साखर नाही तर ‘हा’ आहे नवा पर्याय ; एका टनापासून मिळते 25 हजारांचे उत्पन्न, जाणून घ्या कुठे कराल संपर्क ?

Cane Jam

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो शेतकरी एखादे शेतीचे उत्पादन जास्त मिळाले की ते बाजरात विकण्यालाच जास्त प्राधान्य देतात. काही वेळेला मात्र या शेतीमालाला म्हणावा तसा दर मिळत नाही. नाईलाजाने शेतकऱ्यांना कमी दरात माल विकावा लागतो. मात्र अशावेळी ‘कृषी प्रक्रिया ‘ हा चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. फळांपासून ज्यूस ,जॅम ,जेली ,लोणची असे अनेक पदार्थ करून बाजारात … Read more

उष्णतेची लाट ओसरली ; राज्यात बहुतांशी ढगाळ हवामान तर काही ठिकाणी आजही पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच पश्‍चिम विदर्भापासून, मराठवाडा, उत्तर कर्नाटक पर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले आहेत. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून राज्यात ढगाळ हवामान होत आहे. यामुळे कोकणासहित मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त … Read more

महावितरणचा ग्राहकांना डबल शॉक ! आधीच लोडशेडिंग त्यात आता युनिट दरातही होणार वाढ

electricity

हॅलो कृषी ऑनलाईन : महागाई आणि इंधन दरवाढीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल केले असताना आता महावितरणच्या ग्राहकांना वीज दर वाढीचा देखील सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ झाली असल्यामुळे लाही लाही करून सोडणाऱ्या उष्णतेपासून वाचण्यासाठी विजेचा वापर वाढला आहे. त्यात लोडशेडींमुळे नागरिकांना बहुतांशी वेळ विजेविनाच काढावा लागतो आहे. त्यात अधिक भर म्हणून की … Read more

हे आहेत भारतातील TOP 10 ट्रॅक्टर्स ; जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत

Subsidies for Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांना फक्त टॉप ट्रॅक्टर हवे आहेत, तेही परवडणाऱ्या किमतीत. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी भारतातील टॉप 10 ट्रॅक्टरची सर्व यादी, वैशिष्ट्ये, तपशील आणि किंमत घेऊन आलो आहोत, जे तुम्हाला तुमच्या कामानुसार ट्रॅक्टर निवडण्यास मदत करतील. १)फार्मट्रॅक 60 क्लासिक EPI T20 तुम्हाला माहिती आहे की महिंद्रा ही … Read more

कुठे उन्हाचा कडाका तर कुठे अवकाळीचा तडाखा ; कशी घ्याल फळबागा आणि पिकांची काळजी , वाचा तज्ञांचा सल्ला

fruits

हॅलो कृषी ऑनलाईन : दिनांक 12 एप्रिल रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तसेच जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा … Read more

error: Content is protected !!