शेतकर्‍याचा भन्नाड जुगाड; ही अशी पेरणी तुम्ही या अगोदर कधीच पाहिली नसेल (Video)

हॅलो कृषी आॅनलाईन | भारतीय माणुस जुगाड करण्यात नेहमीच वरचढ ठरतो. यात शेतकरी मित्रही काही कमी नाहित. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Social Media Viral Video)  होत आहे. अभिनेता अर्शद वारसीनं (Arshad Warsi) एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये शेतकरी अत्यंक अनोख्या पद्धतीने पेरणी करताना दिसत आहेत. सदर व्हिडीओ कुठला … Read more

मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्त केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर-बादल यांचा राजीनामा

दिल्ली प्रतिनिधी । शेतकरी विरोधी अध्यादेश व कायद्याच्या निषेधार्थ हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गेली सहा वर्षे ‘एनडीए’चा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दल शेतकरी विधेयकाच्या समर्थानात अचानकपणे मोदी सरकार मधून बाजूला झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. हरसिमरत कौर-बादल यांनी आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा ट्विटरवरुन … Read more

नॉट ऑन मार्ट तर्फे जोडले जाणार २० लाख शेतकरी 

हॅलो कृषी ऑनलाईन । गेल्या काही वर्षांमध्ये मानवी जीवनशैलीत तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अनेक बदल झाले आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. त्याला कृषी क्षेत्र ही अपवाद नाही. सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन या शब्दाला एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे.  शिक्षण ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन मार्केट असे शब्द आता वापरात आले आहेत … Read more

काही मिनिटांत जमीन मोजण्याची पद्धत | Shet Jamin Mojani

Shet Jamin Mojani

हॅलो कृषी ऑनलाईन । जमीन मोजणे तसे जिकिरीचे काम असते. जमीन मोजायची म्हणजे मोजपट्टी आली मग त्यासाठी काही लोक आले त्यामुळे जमीन मोजणे तसे गुंतागुंतीचे काम असते. पण जर आता कमी मेहनतीत जमीन मोजायची असेल तर तसे काही पर्याय आता उपलब्ध होत आहेत. यासाठी आता फुटपट्टीची गरज भासणार नाही आहे.  केवळ स्मार्ट फोन ज्यामध्ये इंटरनेट आणि … Read more

भारतात अडकलेली परदेशी महिला करू लागली शेती

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अनेक उद्योग धंद्यावर त्याचा परिणाम झाला आहे. लॉक डाउन अनेक भारतीय लोक परदेशात अडकली आहेत तर अनेक परदेशी लोक सुद्धा भारतात आहेत. विमान सेवा बंद असल्याने कोणालाच आपल्या मायदेशी जात येत नाही. अशीच काहीशी घटना स्पेनमधील एका महिलेसोबत घडली आहे. पण लॉक डाउन तिच्यासाठी … Read more

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून सरकार १८ भाषांमध्ये लाँच करणार खास चॅनेल

Rice paddy

हॅलो कृषी ऑनलाईन । केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंगळवारी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) चे सहकार  कॉप ट्यूब चॅनेल लाँच केले आहे. एनएसडीसी कडून सांगण्यात आले आहे की, वनस्टॉप चॅनेल च्या रूपात इंटरनेटवर आपले हे चॅनेल सुरु केले आहे. याच्या माध्यमातून हिंदी सोबत १८ राज्यातील क्षेत्रीय भाषांमध्ये कर्यक्रम प्रसारित … Read more

ग्लुकोजच्या टाकाऊ बाटल्या वापरून त्याने राबविला ठिबक सिंचनाचा प्रकल्प

Drip Irrigation

हॅलो कृषी ऑनलाईन । मध्यप्रदेश मधील रमेश बरिया नामक एका शेतकऱ्यांनी ग्लुकोजच्या टाकाऊ बाटल्यांपासून ठिबक सिंचनाचा प्रकल्प राबविला  ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बचत झाली आहे. त्यांच्या या युक्तीचे कौतुक करत मध्यप्रदेशचे कृषी मंत्री आणि जिल्हा प्रशासन यांनी सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. रमेश बरिया जिथे राहतात त्या झाबुआ या आदिवासी जिल्ह्यात पाण्याच्या अनेक समस्या आहेत. … Read more

काकडीच्या शेतीने केले शेतकऱ्याला मालामाल, काही महिन्यातच कमावले ७.२० लाख रुपये

Kakdi chi sheti mahiti

 हॅलो कृषी ऑनलाईन । बिझनेसच्या माध्यमातून छोट्या रकमेतून लाखो रुपये कमविण्याचा विचार अनेकजण करतात. पण खूप कमी लोक हे पूर्ण करतात. अशाच प्रकारे काकडीच्या शेतीच्या माध्यमातून लाखो रुपये कमवणाऱ्या एका शेतकऱ्याची कथा प्रेरणादायी ठरली आहे. सुरजीत सिंह असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आधुनिक तंत्रज्ञानानुसार काकडी आणि शिमला मिरची ची शेती ते करत आहेत. अशाप्रकारे शेडनेट … Read more

error: Content is protected !!