Sugarcane : ऊस दराची कोंडी फुटली! ‘या’ कारखान्याकडून सर्वाधिक 3350 रु. ऊसदर जाहीर

Sugarcane

पुणे : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने (Someshwar Sugar Factory) उसदराबाबतची कोंडी फोडत मागील २०२२-२३ गाळप हंगामाकरीता प्रति मे. टन ३३५०/- रु. ऊसदर जाहीर केला असुन राज्यात एफआरपीपेक्षा जास्त दर देणारा सोमेश्वर कारखाना राज्यातील क्रमांक एकचा कारखाना राहिला आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या उच्चांकी ऊसदरावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती श्री सोमेश्वर … Read more

Coriander Rate : ‘या’ बाजार समितीत कोथिंबिरीच्या जुडीला मिळाला फक्त 51 पैसे भाव; कोथिंबीर उत्पादक शेतकरी चिंतेत

kothimbir rate

Coriander Rate : मागच्या महिन्यात बाजारामध्ये कोथिंबिरीची आवक कमी होती परिणामी कोथंबीरीला जास्त दर मिळत होता. मात्र सध्या बाजारात कोथिंबीरची आवक वाढली आहे. त्यामुळे कोथिंबीरीला म्हणावा असा भाव मिळत नाही कोथिंबीरीला खूपच कमी भाव मिळत असल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तर उभ्या पिकांमध्ये ट्रॅक्टर फिरवले आहेत तर काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात … Read more

Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टमध्ये वाढणार दर, जाणून घ्या किती मिळेल भाव?

Cotton rate

Cotton Rate : मागच्या काही दिवसापासून कापसाचे दर पाहिले तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कापसाच्या दरावरून नाराजी आहे. मात्र आता बहुतेक शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला होता. मात्र पेरणीच्या काळी पैशांची गरज भासल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे. आता अगदी बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला आहे. दरम्यान आता … Read more

Cotton Rate : कापसाचे दर वाढले का? जाणून घ्या एका क्लिकवर

Cotton Rate-2

Cotton Rate : राज्यात अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस पडला आहे. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये कापसाची जास्त पेरणी झाल्याची माहिती मिळत आहे. तर काही शेतकऱ्यांचा कापूस उगवून देखील आला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कापसाला अजूनही भाऊ मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आहे. मागच्या वर्षी साठवणूक करून ठेवलेला कापूस अजूनही काही शेतकऱ्यांच्या … Read more

Soybean Rate : सोयाबीनला मिळाला आज ‘इतका’ दर; जाणून घ्या एका क्लिकवर

Soyabean Rate Today

Soybean Rate Today : मागच्या दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला चांगला दर मिळाला होता त्यामुळे अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केली होती. त्यामुळे अनेक जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्रात देखील चांगली वाढ झाली होती. पण मागच्या आठ ते दहा महिन्यापासून सोयाबीनला दर कमी मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल ४८०० पर्यंतचा भाव मिळत आहे. त्यामुळे चांगला … Read more

Soyabean Rate : पावसाचा जोर वाढला तसा सोयाबीनचा दरही वाढला, आज तुमच्या जिल्ह्यात काय मिळाला बाजारभाव?

Soyabean Rate

Soyabean Rate : भारतातील मध्य प्रदेश राज्यात सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, आसाम, झारखंडसह अन्य राज्यात सोयाबीनची लागवड केली जाते. सोयाबीन पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे. जून ते जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी सुरू असते. सोयाबीनची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात करणे चांगले आहे. सोयाबीन हा प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत आहे त्यामुळे सोयाबीनची … Read more

Chana Market : विदर्भातील बाजारात हरभऱ्याचे दर तेजीत; मिळतोय ‘इतका’ भाव

हरभरा बाजारभाव

Chana Market : शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. तसेच शेतकरी आर्थिक दृष्ट्या मजबूत देखील होतात. मात्र मागच्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, हरभऱ्याच्या भावाबद्दल पाहिले तर विदर्भातील प्रमुख बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे दर पाच हजार रुपयांच्या खाली होते मात्र आता हरभऱ्याचे … Read more

Onion Cultivation : राज्यात कांदा लागवडीची लगबग! यावर्षी मिळणार चांगले दर?

Rabbi Onion Management

Onion Cultivation : दरवर्षी राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. परंतु कांद्याला अजूनही पाहिजे तसे भाव मिळाले नाहीत. त्यामुळे सतत कांदा उत्पादक शेतकरीवर्ग अडचणीत सापडतो. परंतु यावर्षी राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे यावर्षी कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर असे झाले तर शेतकरीवर्गाला काहीसा दिलासा मिळू शकतो. यावर्षी राज्यात पावसाने … Read more

Soyabean Rate : सोयाबीनला मिळाला आज ‘इतका’ बाजारभाव; जाणून घ्या सविस्तर

Soyabean Rate Today

Soyabean Rate : यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बाजाराकडून अनेक अपेक्षा होत्या. मात्र शेतकऱ्यांना खूप मोठा तोटाच सहन करावा लागत आहे. चांगले सोयाबीन पिकवून देखील त्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सध्या सोयाबीन पेरणीची वेळ आली आहे तरी देखील शेतकऱ्यांनी अजून जुना सोयाबीन तसाच ठेवला आहे. सोयाबीनचे दर वाढतील या आशेने बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन तसाच … Read more

Cotton Rate : आज कापसाला किती बाजार मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

Cotton Rate

Cotton Rate : महाराष्ट्रात कापसाचे भाव न वाढल्याने शेतकरी नाराज आहेत. सध्या महाराष्ट्रात कापसाचा भाव ७००० रुपये प्रति क्विंटल आहे. कापसाच्या दरात झालेली वाढ थांबल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 10,000 रुपयांपर्यंत भाव वाढण्याची त्यांची अपेक्षा होती, मात्र आता तसे होताना दिसत नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. भाव वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक … Read more

error: Content is protected !!