Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी काय तरतुदी आहेत? वाचा, संपूर्ण यादी!

Maharashtra Budget 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : आज राज्यातील शिंदे सरकारचा या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) विधानसभेत सादर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यात शेती क्षेत्रासाठी नेमक्या कोणत्या योजना आहेत? आणि त्यासाठी सरकारकडून किती खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. याशिवाय अर्थसंकल्पात (Maharashtra Budget)शेती … Read more

Cashew Farming : काजू उत्पादकांसाठी लवकरच ब्राझीलसोबत करार; अजित पवार यांचे निर्देश

Cashew Farming Agreement With Brazil

हॅलो कृषी ऑनलाईन : सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Cashew Farming) आनंदाची बातमी आहे. काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आणि राज्यातील काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी लवकरच ब्राझील या देशासोबत करार करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना हा करार करण्याबाबत निर्देश दिले आहेत. ज्यामुळे आता राज्याच्या … Read more

Orange Processing Plant : ‘या’ जिल्ह्यात लवकरच संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार!

Orange Processing Plant In Amravati

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भ पट्टा संत्री उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्यामुळे या भागातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांना (Orange Processing Plant) त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा. यासाठी राज्य सरकारकडून लवकरच अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी येथे हा प्रकल्प उभारला जाणार असून, त्याच्या उभारणीसाठी (Orange Processing Plant) आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करुन … Read more

Agriculture Exhibition : भीमा कृषी महोत्सव शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा – अजित पवार

Agriculture Exhibition In Kolhapur

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी हा स्वाभिमानी आहे. तो सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करतो. कोल्हापूरात आयोजित ‘भीमा कृषी महोत्सव’ (Agriculture Exhibition) हा शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा महोत्सव आहे, असे गौरवोग्दार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. ते कोल्हापूरच्या मेरी वेदर ग्राऊंडवर 26 ते 29 जानेवारी या कालावधीत भरविण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या सांगता समारंभात बोलत होते. यावेळी पालकमंत्री … Read more

Grapes Export : द्राक्ष निर्यातीबाबत अजित पवारांचे मोठे विधान; वाचा… काय म्हणाले?

Ajit Pawar On Grapes Export

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील द्राक्ष हंगाम सुरु झाला असून, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा माल निर्यात (Grapes Export) करण्यात अडचणी येत आहेत. मात्र द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यासंबंधित असलेले प्रश्न तातडीने सोडविले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील हस्ताई ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या एकात्मिक कोल्ड पॅक हाऊस … Read more

Onion Ethanol Ban : प्रसंगी दिल्लीला जाऊ….; कांदा, इथेनॉल प्रश्नी अजित पवारांची भूमिका!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट (Onion Ethanol Ban) करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र असे असतानाच आता सरकारकडून कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्मितीवर बंदी (Onion Ethanol Ban) घालण्याचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयाविरोधात आज विरोधकांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर … Read more

Ajit Pawar : महाराष्ट्रात पाण्याची स्थिती अतिशय गंभीर, सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Ajit Pawar

Ajit Pawar : सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने पाठ फिरवली असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागात पाण्याबाबत गंभीर परिस्थिती असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. परभणीतील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी यासंदर्भात वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर सध्या पाण्याची … Read more

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

bank loan

Ajit Pawar : नियमित कर्ज फेरकड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजारांचे अनुदान मिळणार अशा मागच्या काही दिवसापासून बातम्या येत आहेत. मात्र असे असले तरी 50, 000 प्रोत्साहन पर अनुदान मिळत नसल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. आता याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियमात बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान दिले जाईल असं स्पष्ट केल … Read more

Ethanol Plant : इथेनॉल उत्पादनासाठी सरकार मदत करणार; अजित पवार यांची मोठी घोषणा

Ethanol Plant

Ethanol Plant : पुढच्या काही महिन्यांमध्ये राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होईल. साखर कारखान्यांमध्ये अतिरिक्त साखर उत्पादन झाल्यावर काय करावे असा प्रश्न नेहमीच साखर उत्पादकी अधिकाऱ्यांवर असतो. मात्र आता यासाठी इथेनॉलची निर्मिती करणे हा पर्याय बेस्ट असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता इथेनॉल उत्पादनासाठी राज्य सरकार मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी … Read more

Ajit Pawar Gotha : अजित पवारांचा 55 गाईंचा काटेवाडीतला गोठा पाहिलाय का? व्यस्थापन अन् दुध किती निघतं?

Ajit Pawar Gotha

Ajit Pawar : आपल्याकडे सर्वजण पशुपालन हा व्यवसाय करताना दिसत आहेत. सामान्य लोकांचा आर्थिक खर्च हा दूधव्यवसायावर अवलंबून आहे. आता सामान्य लोक ठीक पण जर मोठ्या राजकीय नेत्यांनी दूधव्यवसाय केला तर? या गोष्टीवर तुमचा पण विश्वास बसणार नाही. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीतील काटेवाडी या ठिकाणी जवळपास ५५ गाईंचा गोठा आहे. आता अजित पवारांच्या … Read more

error: Content is protected !!