Pik Vima Bharpai : आंबिया बहारमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळणार बँक खात्यावर
हेलो कृषी ऑनलाईन : आंबिया बहार 2023-24 हंगामासाठी आत्तापर्यंत निर्धारित झालेली 814 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम (Pik Vima Bharpai) शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीमार्फत लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी आयुक्त कार्यालयाने दिली आहे. या फळपिकांसाठी मिळणार नुकसान भरपाई (Pik Vima Bharpai) फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या … Read more