Orange Processing Plant : ‘या’ जिल्ह्यात लवकरच संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार!

Orange Processing Plant In Amravati

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भ पट्टा संत्री उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्यामुळे या भागातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांना (Orange Processing Plant) त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा. यासाठी राज्य सरकारकडून लवकरच अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी येथे हा प्रकल्प उभारला जाणार असून, त्याच्या उभारणीसाठी (Orange Processing Plant) आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करुन … Read more

Success Story : शेतकऱ्याने दुचाकीलाच बनवले ट्रॅक्टर; हायड्रोलिक, रिव्हर्स गिअरसह सर्व यंत्रणा!

Success Story Of Two-Wheeler Tractor Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी सध्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (Success Story) मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांनी शेतीसाठी लागणारी अनेक आधुनिक अवजारे आणि साधने बाजारात आणली आहे. मात्र या साधनांच्या किमती जास्त असल्याने शेतकरी सध्या आपापल्या पातळीवर जुगाड करून शेती करण्यासाठी लागणारी साधने बनवत शेती काम सोपे करताना दिसत आहे. आता असाच … Read more

Orange Growers Farmer : संत्र्याची माती झाल्यावर पंचनामे करणार का? संत्रा उत्पादक शेतकरी आक्रमक

Orange Growers Farmer

Orange Growers Farmer : आपल्याकडे अनेक जण फळबाग लागवड करत असल्याचे पाहायला मिळत आहे. फळबाग लागवडीतून चांगला नफा मिळतो म्हणून अनेकजण याची लागवड करत आहेत. मात्र सध्या चित्र वेगळ दिसत आहे. फळबाग लागवडी मधून देखील शेतकरी नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान विदर्भामध्ये सर्वात जास्त संत्र्याचे पीक घेतले जाते. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, … Read more

Agriculture News : चुकीची औषध फवारणी झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान; 900 संत्र्याची झाडे झाली खराब

Agriculture News

Agriculture News : आपल्या पिकावर जर आपण चांगल्या औषधाची फवारणी केली तर आपले पीक जोमात येते. त्यामधून आपल्याला उत्पन्न देखील जास्त मिळून आपल्याला नफा चांगला मिळतो. मात्र आता अमरावतीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती जिल्ह्यात एका शेतकऱ्याला जबरदस्तीने औषध फवारणी करायला लावणे एका कृषी केंद्र चालकाच्या चांगले अंगलट आले आहे. एका शेतकऱ्याने कृषी … Read more

महावितरणला कंटाळून शेतकऱ्याने 400 संत्रा झाडांवर चालवली कुऱ्हाड

Amravati News

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना सध्या वीज कपातीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महावितरणच्या वीज कपातीला कंटाळून एका शेतकऱ्याने आपल्या शेतातल्या तब्बल ४०० संत्र्यांच्या झाडावर कुऱ्हाड चालवल्याची घटना समोर आली आहे. शेतात विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी हा शेतकरी वारंवार तक्रार करीत होता. मात्र महावितरण कडून कोणतीच दखल घेतली गेली नसल्यामुळे अखेरीस … Read more

‘… माझ्याकडून त्यांना 2 घरं, आजच भूमीपूजन’, मेळघाटात अब्दुल सत्तारांची क्विक ऍक्शन ; वाचा नेमकं काय घडलं ?

abdul sattar

हॅलो कृषी ऑनलाईन : राजकीय डायलॉगबाजीसाठी प्रसिद्ध असलेले अब्दुल सत्तार यांनी सध्या शिंदे सरकारच्या कृषी मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमाला आजच सुरुवात करण्यात आली असून काल रात्री कृषी मंत्र्यांनी तिथल्या शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम केला होता. दरम्यान राज्यभरात काल पावसाने हजेरी लावली. सत्तार ज्या शेतकऱ्यांच्या घरी थांबले … Read more

error: Content is protected !!