Farmers Success Story: केळी आणि बटाट्याच्या सुधारित जातींच्या लागवडीतून वर्षाला 60 ते 70 लाख रुपये कमावणारा शेतकरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: उत्तर प्रदेशातील एक प्रगतीशील शेतकरी (Farmers Success Story) अंगद सिंग कुशवाहा (Angad Singh Kushwaha), गेल्या 40 वर्षांपासून शेती करत आहेत आणि केळी आणि बटाट्याच्या सुधारित जातींच्या (Improved varieties) लागवडीतून दरवर्षी 60-70 लाख रुपये कमावत आहेत. अंगद सिंग कुशवाह यांचा शेतीचा प्रवास पारंपारिक पिकांनी सुरू झाला असला तरी आज ते आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. … Read more

error: Content is protected !!