Animal Weekly Holiday: झारखंडमधील या गावात मिळते ‘जनावरांना साप्ताहिक सुट्टी’

हॅलो कृषी ऑनलाईन: जगभरात मनुष्याला आठवड्यातले (Animal Weekly Holiday) सहा दिवस काम केल्यावर रविवारी सुट्टी मिळते, आयटी तसेच इतर काही क्षेत्रात तर ही सुट्टी आठवड्यात दोन दिवसाची सुद्धा असते. तुम्ही कधी प्राण्यांची साप्ताहिक सुट्टी ऐकली आहे का? झारखंडमधील एका गावात रविवारी प्राण्यांना सुट्टी (Animal Weekly Holiday) देण्याची परंपरा गेल्या 100 वर्षांपासून सुरू आहे. ही परंपरा … Read more

Animal Poisoning: जनावरांना होणारी विषबाधा; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: बरेचदा जनावरांच्या खाण्यात विषारी (Animal Poisoning) वनस्पती किंवा अखाद्य पदार्थ आल्यास त्यांना विषबाधा होते. युरिया कीटकनाशके, तणनाशक , उंदीरनाशक इत्यादी रासायनिक घटक किंवा त्याचे अंश जनावरांच्या खाद्यात गेल्यामुळे विषबाधा होते. यासाठी वेळीच योग्य उपाय केले नाही तर जनावरे मृत्युमुखी सुद्धा पडतात. जाणून घेऊ या विषबाधेची कारणे (Animal Poisoning), लक्षणे आणि त्यावर करायचे … Read more

Animal Diseases and Treatment: जनावरांना होणार्‍या प्राणघातक आजारांवर वेळीच करा उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: पाळीव जनावरे निरनिराळ्या रोगांनी आजारी पडतात (Animal Diseases and Treatment). आजारी जनावराला प्रत्येक वेळी ताबडतोब पशु वैद्यकाची मदत मिळेलच असे नाही. अशा परिस्थितीत पशु पालकास जनावरांना होणारे सर्व सामान्य रोग व त्यावरील प्राथमिक उपचार तसेच प्रतिबंधात्मक उपाय माहिती असल्यास जनावरातील मृत्युचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. जनावरांत सर्व साधारणपणे आढळणारे रोग व त्यावरील उपाय (Animal … Read more

राज्यात लंपी त्वचारोगाचा धोका कायम, 99.79 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचा सरकारचा दावा

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी चर्मरोगाचा धोका कमी होत नाहीये. गेल्या पंधरा दिवसांत सात हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी राज्यात ९९.७९ टक्के लसीकरणाचे काम पूर्ण झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही हा आजार आटोक्यात येत नाही. लंपी त्वचारोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पशुपालक चिंतेत आहेत. एकीकडे पशुसंवर्धन विभाग या रोगावर नियंत्रण मिळवण्याचा … Read more

हिवाळ्यात कसा असावा शेळ्या, मेंढ्यांचा आहार? कोणते होतात आजार ? काय घ्यावी काळजी ?

Goat Food

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी, पशुपालकांनो जर तुम्ही शेळी , मेंढी पालन करीत असला तर हा लेख तुम्हाला नक्कीच मदत करेल. हिवाळ्यात शेळ्या मेंढ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात त्यांचा आहार कसा असावा ? कोणते आजार त्यांना होतात ? त्यांची काळजी कशी घ्यावी याबाबतची माहिती घेऊया… १) शेळ्या, मेंढ्यांच्या वजनवाढीसाठी हा काळ योग्य असल्यामुळे वजनाच्या … Read more

सुरु करा पशुखाद्य बनवण्याचा व्यवसाय; जाणून घ्या व्यवसाय नोंदणी आणि परवाना प्रक्रियेबद्दल

Animal Feed

हॅलो कृषी ऑनलाईन : जर तुम्ही कमी वेळेत आणि कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पशुखाद्य बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. कारण हा असा व्यवसाय आहे जो नेहमी चालणारा आणि पशुपालकांना त्यांच्या जनावरांसाठी वर्षाचे बारा महिने पशुखाद्याची गरज असते. गुरांचा चारा बनवण्यासाठी काय वापरता येईल यामध्ये मक्याची भुसा , गव्हाचा … Read more

काय आहेत गाई, म्हशींतील दुग्धज्वराची लक्षणे, कारणे; जाणून घ्या

Cattles

हॅलो कृषी ऑनलाईन: उच्च दूध उत्पादन आणि आहारातील पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे उत्पादकतेशी निगडित दुधाळ जनावरांमध्ये विविध चयापचयाचे आजार होतात. यामध्ये प्रामुख्याने आढळणारा आजार म्हणजे दुग्धज्वर. हा आजार प्रामुख्याने जास्त दूध देणाऱ्या संकरित गाई आणि म्हशींमध्ये आढळून येतो. आजाराचा प्रादुर्भाव साधारणपणे व्यायल्यानंतर पहिल्या ७२ तासांपर्यंत जास्त प्रमाणात आढळून येतो. गाभण काळातील शेवटचा टप्पा व व्यायल्यानंतर जास्त दूध … Read more

थंडीचा काय होतो जनावरांवर परिणाम ? काय कराल उपाय ? जाणून घ्या

cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : हिवाळी वातावरणातील तापमानाचा परिणाम हा त्यांच्या पचन संस्थेवर आणि आंतरस्राव किंवा संप्रेरक संस्थेवर दिसून येतो. थंडी अचानक वाढली, तर रक्तातील कॉर्टिकोस्टिरॉइड ही संप्रेरके आणि रक्तातील नॉन फॅटी ॲसिडचे प्रमाण वाढते. जनावरांना हायपोथरमिया (कोल्ड स्ट्रेस) होतो. त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक्षमता कमी होते, स्वास्थ्य बिघडते. कोंबड्यांमध्ये प्रोइन्फ्लमेटोरी सायटोकाइन जीन एक्स्प्रेशन, तसेच इंटरल्यूकॅन एमआरएनए यांचे … Read more

‘या’ बुरशीमुळे कोंबड्यांना होते विषबाधा; काय घ्याल काळजी ?

Poltry Farm

हॅलो कृषी ऑनलाईन : कोंबड्यांतील मरतुकीच्या अनेक कारणांपैकी बुरशीमुळे विषबाधा हे एक कारण असून, या आजारांमध्ये इतर आजारांच्या तुलनेत जास्त प्रमाणात मरतूक आढळून येते. खाद्यातील अचानक बदल व ओलावा बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरतो. कुक्कुटपालनात खाद्यावर ७५ ते ८० टक्के खर्च होतो. पावसाळा व हिवाळा ऋतूमध्ये खाद्यामध्ये बुरशी तयार झाल्यामुळे कोंबड्यांमध्ये विषबाधा आढळून येते. खाद्य आणि … Read more

थंडीचा परिणाम ! दुभत्या जनावरांमध्ये दूध कमी येण्याची शक्यता, कशी घ्यावी काळजी ?

cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सर्वत्र थंडीची चाहूल लागली आहे. अशावेळी जंवरांवरही वाढत्या थंडीचा परिणाम होत आहे. आधीच लंपी च्या प्रादुर्भावानंतर वैतागलेल्या पशुपालकांना आता वाढत्या थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीमुळे दुधाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर जनावरांची काळजी घेण्याची आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दुग्ध उत्पादनात … Read more

error: Content is protected !!