Animal Husbandry : उस्मानाबादी शेळीसाठी पुण्यात बीज केंद्र; शेतकऱ्यांना जातिवंत शेळ्या मिळणार!

Animal Husbandry Five Seed Centre In India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी आनंदाची (Animal Husbandry) बातमी आहे. बरेली स्थित भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (आयव्हीआरआय) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरातील शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी आयव्हीआरआयने एकूण पाच राज्यांमध्ये पशु बीज (सीमेन) केंद्र उभारले जाणार आहे. यात महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात देखील एक केंद्र उभारले जाणार आहे. पुणे येथील या केंद्रामध्ये … Read more

Young Farmer Success Story: केरळ मधील पंधरा वर्षीय मुलगा झाला राज्यातील ‘सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शेतकरी’, पुराशी झुंज देत शेतीतील यशोगाथा लिहिली!

हॅलो कृषी ऑनलाईन: केरळ राज्यातील (Young Farmer Success Story) कुट्टनाड तालुक्यातील मिथ्राकरी या छोट्या गावातील पंधरा वर्षीय अर्जुन अशोक याने केरळ (Kerala)  कृषी विभागाचा राज्यातील ‘सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शेतकरी’ (Best Student Farmer) पुरस्कार जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष म्हणजे पुरासारख्या आव्हानांना तोंड देत त्याने हे यश मिळवले असल्यामुळे हे यश (Young Farmer Success Story) सर्वांसाठी अधिक … Read more

Desi Gir Cow: भारतातील सर्वश्रेष्ठ देशी गीर गाय; जाणून घ्या वैशिष्ट्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही काळात देशी गायीचे (Desi Gir Cow) महत्व याबाबत जागरुकता निर्माण झालेली आहे. ग्राहकांमध्ये सुद्धा देशी गायीचे दूध यामुळे होणारे फायदे माहित झाल्यावर या दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः गीर गायीपासून मिळणाऱ्या A2 दुधाला (A2 Milk) खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आज आपण गीर गायीचे (Desi Gir Cow) वैशिष्ट्ये जाणून … Read more

Mukt Sanchar Gotha: मुक्त संचार गोठा; दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नफ्याची आणि यशाची गुरुकिल्ली!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय दूध उत्पादक शेतकरी (Mukt Sanchar Gotha) वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने दूध उत्पादन करीत आला आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याकडील दुभत्या गायींची संख्या कायम मर्यादित राहिली. 90 टक्क्यांपेक्षाही जास्त दूध उत्पादकाकडे 2 ते 3 याच प्रमाणात गाई आहेत. गाईंची संख्या व वंशावळीची गुणवत्ता वाढल्याशिवाय दूध उत्पादक शेतकरी फायद्यात येणे शक्य नाही. दूध … Read more

Pregnant Animal Care: गाभण जनावरांची प्रसूतिपूर्व अशी घ्या काळजी

हॅलो कृषी ऑनलाईन: गाभण जनावरांची प्रसूतिपूर्व काळजी (Pregnant Animal Care) घेतल्यास पुढे येणार्‍या अडचणीवर मात करता येते. दुभत्या जनावरांबरोबर असणार्‍या म्हशींचीही काळजी घेणे दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे. म्हशींचा गाभण काळ दहा महिने दहा दिवस कालावधीचा तर गायींचा गाभणकाळ नऊ महिने नऊ दिवसांचा असतो. या काळात गाभण जनावरांचा खुराक (Pregnant Animal Care) समतोल असावा … Read more

Animal Husbandry : …कसा होतो जनावरांना लाळ्या खुरकूत रोग? ज्याची अर्थसंकल्पात झाली चर्चा!

Animal Husbandry In India

हॅलो कृषी ऑनलाईन : गाय, म्हैस या दुधाळ प्राण्यांसह अन्य पाळीव प्राण्यांना (Animal Husbandry) होणाऱ्या एफएमडी म्हणजेच लाळ्या खुरकूत आजाराच्या लसीकरणाने देशभरात सध्या जोर पकडला आहे. या आजारामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध उत्पादनात घट होऊन, मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दुधाळ जनावरांना होणाऱ्या … Read more

Animal Husbandry : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, नाशिक येथे पशुसंवर्धन तांत्रिक कार्यशाळा!

Animal Husbandry Technical Workshop

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिकसह आसपासच्या जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Animal Husbandry) सुवर्णसंधी आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र व इंडियन सोसायटी ऑफ व्हेटरीनरी सर्जरी यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक 3 व 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पशुसंवर्धन विषयक तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक … Read more

Dairy Farming : दूध उत्पादकांसाठी ‘वन हेल्थ मिशन’; हे कराच, नाहीतर रोगांना बळी पडाल!

Dairy Farming One Health Mission

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या पशुपालन आणि दुग्धविकास (Dairy Farming) मंत्रालयाकडून जानेवारी 2024 हा महिना ‘वन हेल्थ मिशन’ महिना म्हणून राबवला जात आहे. सरकारचे ‘वन हेल्थ मिशन’ हे केवळ जनावरांच्याच आरोग्याशी निगडित नसून, या मिशनअंतर्गत पशुपालकांच्या आरोग्याबाबतही जनजागृती केली जात आहे. झुनोसिस हे संसर्गजन्य रोग दुधाळ जनावरांसोबतच शेतकऱ्यांनाही होण्याची शक्यता असते. या रोगामुळे माणसांसोबतच … Read more

Animals Breeds : गाय, शेळ्या, मेंढीसह आठ नवीन प्रजातींची सरकारकडे नोंद; वाचा त्यांची वैशिष्ट्ये!

Animals Breeds Newly Registers Species

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाच्या अनेक भागांमध्ये आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आणि पशु (Animals Breeds) पाहायला मिळतात. शेतकरी या प्राणी आणि पशूंच्या माध्यमातून व्यवसाय करत चांगला नफा कमावत असतात. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो या संस्थेने नव्याने आठ देशी पशूंची नोंद केली आहे. यामध्ये महाराष्ट्रात आढळणाऱ्या भीमथडी घोड्याचा देखील समावेश करण्यात आला … Read more

Bater Palan : बटेर पालनातून होईल बक्कळ कमाई; कमी खर्चात, अधिक नफा!

Bater Palan Good Income Business

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागांमध्ये सध्या बटेर पालन (Bater Palan) (लावी पालन) व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कमी पाणी, कमी जागेत आणि कमी खर्चात देखील हा व्यवसाय केला जाऊ शकतो. ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंगच्या तुलनेत अल्प गुंतवणुकीमध्ये देखील या व्ययसायातून मोठ्या प्रमाणात नफा कमावला जाऊ शकतो. तुम्हीही बटेर पालन व्यवसाय करू इच्छित असाल तर … Read more

error: Content is protected !!